केपी न्यूज हे मराठी चँनेल व पोर्टल आहे...आपल्या शाळा, संस्था, संघटनांची बातमी, जाहिरात देण्यासाठी आजच 8452885248 या क्रमांकावर संपर्क साधा.
कमीत कमी दरात आपली - आपल्या मित्राची - राजकीय व्यक्तीची - नेत्यांच्या वाढदिवसाची, शाळा प्रवेशासह आपल्या विविध प्रॉडक्टची जाहिरात आम्ही करू..
लोकतंत्र में लोक सेवक राजा नहीं, सेवक होता है। बलिया के पुलिस अधीक्षक द्वारा 'डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम एंड जस्टिस' के पदाधिकारी को धमकाना और मानवाधिकारों का मखौल उड़ाना घोर निंदनीय है।
@dgpup@Uppolice कानून का रक्षक ही भक्षक बन रहा है। इस अहंकारी अधिकारी पर तत्काल कार्रवाई हो ।
महिला व बाल विकास विभागातील कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता विभागातील सर्व पदांच्या बदल्या 'केंद्रित ऑनलाइन' पद्धतीने केल्या जातील.
या डिजिटल प्रणालीमुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ आणि न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच, यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे. बदली प्रक्रियेत गुणवत्ता, सेवाज्येष्ठता, प्राधान्यक्रम आणि नियमांचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार केला जाणार आहे. राज्य शासन विविध विभागांमध्ये ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर वाढवत असून महिला व बाल विकास विभागातही डिजिटल प्रशासनाला प्राधान्य दिले जात आहे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@MahaDGIPR
आय टी मधील मानसिक आरोग्या च्या समस्याना या उद्योगातील कामाची पद्धत व इथल्या कर्मचाऱ्याचा बेफिकीरपणा कारणीभूत आहे.
लाखोंचे पॅकेज मिळत म्हणून अनारोग्यकारक लाइफ स्टाइल ठेवणे हे कशाचे लक्षण आहे?
माझे पीएचडी आय टी च्या मानसिक आरोग्यावर असून या उद्योगाशी 20 वर्ष जोडलेले आहे. जितक्या आरामात ही मंडळी दारू सिगारेट जवळ करतात तसेच व्यायाम, चांगला आहार का स्विकारत नाहीत?
"Manufacturing पेक्षा जास्त
पैसे मिळतात व परदेशी लोकांसोबत काम करतो म्हणजे कोणीतरी विशेष आहोत" हा भ्रम आय टी च्या कर्मचाऱ्यांना असतो म्हणून ही वेळ आली आहे.
https://t.co/XGRIn1tmV8
अगर आप इंजीनियरिंग फील्ड में अपने करियर को आगे बढ़ाना चाहते हैं, तो NCS आपके लिए लेकर आया है बेहतरीन जॉब अवसर। अपने स्किल्स के अनुसार सही भूमिका चुनें, आसानी से अप्लाई करें, देशभर में उपलब्ध इंजीनियरिंग जॉब्स से जुड़ें। आज ही #NCS पर रजिस्टर करें।
#EngineeringJobs#CareerGrowth