काल माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा समन्वयक, आपला माणूस संतोष (भाऊ) शिंदे साहेब यांना वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या
"देशाच्या सीमांचा आवाज दाबून शांतता मिळत नाही; सत्यासाठी उपोषण करणारा प्रत्येक आवाज इतिहास घडवत असतो.
सोनम वांगचुक यांच्या लढ्याला सलाम!"
"सत्ता बदलली की प्रश्न बदलत नाहीत; न्यायासाठी सुरू असलेला संघर्षच खरा लोकशाहीचा श्वास आहे.
#StandWithSonamWangchuk ✊
मित्र, निसर्ग आणि स्वादिष्ट जेवण... यापेक्षा आणखी काय हवं!
आज आमच्या वेळूक गावातील आमचे मित्र अनिल भोईर यांच्या फार्मवर मस्त कोंबडा शिजवून निसर्गरम्य वातावरणात पार्टीचा मनमुराद आनंद लुटला.*
*गप्पा, हास्य, स्वादिष्ट जेवण आणि मित्रांची साथ यामुळे हा दिवस कायम स्मरणात राहील*❤️
आमचा शांत, lसुस्वभावी, lनिर्मल मनाचा, गोरगरिबांची जाण असणारा,अत्यंत दयाळू माणूस,क्रिकेटचा सचिन तेंडुलकरचा प्रचंड चाहता, संगीत क्षेत्राची आवड असणारा एक हरहुन्नरी,नवीन करण्याचा मानस जपणारा आमचा जिगरी मित्र अविनाश भावा तुला उदंड आयुष्यासाठी वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
आमचे मावस भाऊ नाशिक दादा पवार यांनी आज आपल्या स्वप्नातील नवीन घरात गृहप्रवेश केला!!
या नवीन घरात आनंद नांदो, स्वप्नपूर्तीचा हा क्षण घरात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो!!
*या शुभप्रसंगी भेटून त्यांना नवीन गृहप्रवेशाच्या शुभेच्छा दिल्या* 💐🙏
👑 वाढदिवस अभिष्टचिंतन 👑
आमच्या संघर्ष पत्रकार संघाचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक
पत्रकार मा. योगेशदादा हजारे साहेब
यांना वाढदिवसाच्या मनापासून अगणित कोटी कोटी शुभेच्छा!🎂💐
जिल्हाध्यक्ष- संघर्ष पत्रकार संघ ठाणे
मुख्यसंपादक- मी ठाणेकर न्यूज चॅनेल
तालुकाध्यक्ष =बविआ
अंकुश B
रयत शिक्षण संस्थेचे नूतन माध्यमिक विद्यालय चांग्याचापाडाचे मुख्याध्यापक आदरणीय मधुकरजी हरणे सर यांच्या सेवापुर्ती सत्कार सोहळ्याला आज चांग्याचापाडा येथे उपस्थित राहून आदरणीय हरणे सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी माझा पत्रकार म्हणून येथोचित सत्कार करण्यात आला
अंकुशजी आपल्या हाताला बळ,लेखणीला धार,आयुष्याला 100 वर्षांची 'टर्म' लाभो.लेखणीत आग, कामात प्रामाणिकपणा, कायद्याचं ज्ञान आणि मनात फक्त समाजसेवा असणाऱ्या आमच्या अंकुशजी सातपुते मित्राला उदंड आयुष्यासाठी वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!_🎂🎉
अंकुश भोईर
संघर्ष FAST न्युज
आज शहापुर तालुका काँग्रेसच्या वतीने जनसंपर्क कार्यालय देशमुख वाडा शहापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते
LIC कॉम्पिटिशन मध्ये क्वालिफाय झाल्याबद्दल LIC भिवंडी शाखेच्या शहापूर शाखेचे प्रमुख जाधव साहेब व माझे डी.ओ दीपक गावंडे सर यांनी कॉम्पिटिशन बक्षीस बिग ट्रिप ट्रॅव्हल्स बॅग, स्मॉल बॅग गिफ्ट देऊन माझा शहापूर शाखेत येथोचित सन्मान केला
आज भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या समस्या,प्रश्नांबाबत खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांचे सुपुत्र तथा युवा नेते सुमित म्हात्रे यांनी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.