#WATCH | Delhi | On people-to-people ties, Philip Green, High Commissioner of Australia to India, says, "... Multiculturalism is part of Australia’s DNA, and the Indian community makes an outsized impact and contribution to our society...From the perspective of people of Indian origin in Australia, it is a moment of great excitement to welcome the leader of India together with the leader of Australia for a shared event"
On educational ties, he says, "...The timelines for student visas are set out on our website. Indian families and students can take this into their own hands. They can choose when to apply and ensure that their applications clearly meet all the criteria required for a decision, which can help speed up the process. What is important for us is that we continue to receive a good flow of high-quality Indian students who make a significant contribution to our education system"
पब्लिक मेमरी इज अ व्हेरी शॉर्ट मेमरी
मागच्या चार वर्षांपूर्वी मनसुख हिरेन यांच्या खून प्रकरणी सचिन वाजे आका होता
आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मीक कराडला अटक केलीये...
ना मनसुख हिरेनला न्याय मिळाला ना संतोष देशमुख यांना न्याय मिळणार...
असो चालायचंच...
#Biggboss विजेता सुरज चव्हाण याने आज उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांची भेट घेतली
सुरजच्या घरासाठी दादा प्रयत्न करणार असून सुरत चव्हाण बिग बॉसचा विजेता झाला म्हणून अजित पवारांनी त्याचा सत्कार करत मानसन्मान केला
#surajchavan#BiggBoss#colors
ग्रामीण भागातील एका युवकाने सोशल मीडियाचा वापर करून आपली प्रतिमा बनवली आणि तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला...आणि आज बिग बॉस चा विजय झाला
खूप खूप अभिनंदन सुरज चव्हाण
#suraj_chavahn#BiggBossMarathi#marathimulga#Baramati
How did Rahul Gandhi peacefully unfurl the Tricolour at Srinagar's Lal Chowk today? It happened because Modi Ji abrogated Art 370 in J&K. After Art 370, J&K received a high number of tourists. During Cong govt, there was terrorism & fear in Kashmir: RS Prasad, BJP MP
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिसथितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सल्यूट करतो.
@rashtrapatibhvn
बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते व्हेंटिलेटरवर असल्याचं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
#बाबासाहेब_पुरंदरे
लालबागच्या कव्हरेजसाठी पत्रकारांनी नियमानुसार पास काढले होते पण पास असूनही सकाळपासून पोलिसांनी एन्ट्री दिली नाही. अधिकाऱ्यांशी रिक्वेस्ट करून आतमध्ये जाण्याच्या प्रयत्न करत असताना हे पोलीस निरीक्षक संजय निकम अरेरावी करायला लागले, धक्के देऊन पत्रकारांना बाहेर काढलं @CMOMaharashtra
Maharashtra: In its draft charge sheet in Elgar Parishad case related to Bhima Koregaon violence, NIA says students of various universities including Delhi's JNU as well as Tata Institute of Social Sciences (TISS) were recruited to carry out terror activities