यावर पब्लिश होणार्या सर्व आणि प्रत्येक तसेच कायदेशीर बाबींसाठी अभिजित पंधारे उत्तरदायी असतील, याची देखील नोंद घ्यावी.
@अभिजित पंधारे
रिपब्लिक इंक (दिनंक: १२/०४/२०२२)
#RepublicInk
2/2
सार्वजनिक सूचना
रिपब्लिक इंक संबंधित सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स आणि ऑनलाईन पोर्��ल व त्यासंबंधित इतर बाबी यापुढे जयेश मेस्त्री यांच्या मालकीची नसून अभिजित पंधारे यांच्या मालकीची असणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
1/2
पेटते पंजाब, एका भयंकर संकटाची चाहूल!
केंद्र सरकारच्या नव्या कृषी सुधारणा विधेयकांच्या विरोधात सध्या पंजाबमध्ये अत्यंत उग्र आंदोलन पेटले आहे. संपूर्ण देशात केवळ पंजाबमध्येच उग्र आंदोलन पाहायला मिळते आहे.
संपूर्ण लेख या लिंकवर वाचा: https://t.co/uxRuinEFhQ
कोडिंग नावाचं ‘मार्केटिंग भूत’
मुळ विषय आहे ‘कोडिंगच’ का?? आज भारतातील फार मोठ्या प्रमाणातील रोजगार IT सर्व्हिस बेस्ड कंपनी निर्माण करतात, भारताच्या सकल उत्पनात ह्या कंपनीचा मोठा वाटा आहे.
लहान मुलांना कोडिंग शिकवण्याआधी हा लेख वाचा: https://t.co/eZBsL68HBe
बाळासाहेबांना दिलेले वचन मोदींनी पूर्ण केले
बाळासाहेबांची हिंदुत्व हाती घेतल्यानंतरह��� भाषण जर आपण ऐकली तर आपल्या लक्षात येईल की राम मंदिर त्यांना व्हायला हवं होतं, काश्मीरची समस्या संपुष्ट���त यायला हवी होती,
संपूर्ण लेख या लिंकवर वाचा: https://t.co/0BsC4O3lRq
आता गालावर टाळी? आता काय करतील राज ठाकरे?
बाळा नांदगावकर यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. बाळासाहेब एका मुलाखतीत म्हणाले होते की “एकवेळ दोघे भाऊ राजकारण सोडतील, पण कुटुंब मोडणार नाहीत. पण त्यांच्यासमोर कुटुंब तर मोडलेच, परंतु राजकारणही बिघडले. https://t.co/23vdF0Wx4D
समाज अखंड ठेवणारे सावरकर…
छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले असे स्वातंत्र्य सेनानी होते, ज्यांनी या देशाला जाणीव करुन दिली की आपला देश पारतंत्र्यात आहे. मुघल, आदिलशाही हे परकीय आहेत. https://t.co/CZXCQ4eg6k
सावरकर म्हणाले होते उद्या जर भारतामध्ये जगाला काही सांगण्याची क्षमता आली तर हिंदू कृष्ण, बुद्धाचे तत्वज्ञान सांगेल. सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणाऱ्या सावरकरांनाही बुद्धाचे तत्वज्ञान पटते.
संपूर्ण लेख या लिंकवर वाचा: https://t.co/UwKkvIq6ri
आता विश्वात्मके देवे; #कोरोना_डायरीज भाग १
6 दिवसांपूर्वी बाबा पोजिटिव्ह आले. आज मी, आई आणि पत्नी पोजिटिव्ह आलो. आमच्या 7 वर्षांच्या मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून लगेच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने त्याला बायकोच्या माहेरी पाठवलं. https://t.co/8EAIEckn9n
काँग्रेसने अधिकृतपणे बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली वाहिली नाही... उध्दवजीनी राजीव गांधी व इंदिरा गांधींना तर श्रद्धांजली वाहिली...
हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे का?