President of Ahmednagar Shahar Jilha Mahila NCP.
Director, Ahmednagar Shahar Sahakari Bank,
Director, Apurva Computer Institute
Director, Gajraj Drycleaners
|| निषेध...निषेध ||
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल @BJP4Maharashtra चे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी अपशब्द वापरून तमाम जनतेच्या भावना
दुखावल्या आहेत.
याचा निषेध करण्यासाठी नागरिकांसमवेत @NCPspeaks चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा !
#ahmednagar