आनंदात नाचणारा पुरुष पाहिला तोच
दुःखात एकट्यात हमसून रडणारा पुरुष पाहिला.
स्वतःच खच्चिकरण झालेलं असलं तरी समोरच्या आपल्या माणसाला मनाची उभारी देणारा पुरुष पाहिला.
वाटलच तर व्यक्त होणारा आणि नाहीच तर फार अव्यक्त राहणारा पुरुष पाहिला.
आपल्या आवडत्या स्त्री च्या कुशीत डोकं ठेवून
माझ्या मित्राचं MBA पूर्ण झालं आहे आणि सध्या तो नोकरीच्या शोधात आहे.....
Management, Administration किंवा Operations क्षेत्रात संधी शोधत आहे.
कोणाकडे vacancy किंवा referral असल्यास कृपया कळवा. 🙏
#OpenToWork#MBA#JobSearch
माझ्या मित्राचं MBA पूर्ण झालं आहे आणि सध्या तो नोकरीच्या शोधात आहे.....
Management, Administration किंवा Operations क्षेत्रात संधी शोधत आहे.
कोणाकडे vacancy किंवा referral असल्यास कृपया कळवा. 🙏
#OpenToWork#MBA#JobSearch
हे शिस्तीचं आयुष्य वगैरे स्कॅम आहे. मनाला हवं तसं पण इतरांना त्रास न देता जगलं पाहिजे. वर्तमानात आनंद अगदी महत्वाचा असतो. भविष्याची चिंता ही नियोजनातुन संपवली पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्याचा दाह मेंदूला होत असेल तर ते सगळं निरर्थक आहे.
छोटस आयुष्य आणि लाख लाख स्वप्नं! त्यातही नाना अडथळे, नाना व्यवधान. परिस्थितीचे चटके, अभावाचे खाचखळगे. अशा स्थितीत बहुतेकांच्या बाबतीत जीवनाचा प्रवास करताना स्वप्नांच्या परिपूर्तीपेक्षा स्वप्नभंगांची संख्याच जास्त. तरीही माणसाचं कौतुक करायला हवं ते यासाठी, की तो हार मानत नाही,
खचून जात नाही, प्रवास थांबवत नाही. तो धडपडतो, चालत राहतो, पुढं सरकतो. काळजावरच्या सगळ्या जखमा सोबतीला घेऊन मोजकी का होईना स्वप्न साकार केल्याच्या धुंदीत स्वतःला विजयी मानतो, आपल्या छोट्या - छोट्या विजयांचा आनंदोत्सव साजरा करतो.
#वाचलेलं#चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून!
प्रिय बाबा..
तुमचं नसणं रोज जाणवतं मला. तुमचा आवाज, स्पर्श, फोन कॉल, कौतुक, प्रेम या सगळ्याच गोष्टींची खूप आठवण येते. रडायला येतं, खूप रडायला येतं.. कधीकधी एकट्यात खूप रडते मी, वाटतं की तुमच्याकडे येऊन तुम्हाला मिठी मारावी. कितीही मन खंबीर केलं तरीसुद्धा कधी कधी मनाचं खच्चीकरण