देवळाली मतदारसंघाच्या आमदार मा. श्रीमती सरोज आहिरे व डॉ. प्रविण वाघ या नवविवाहित दाम्पत्याची आज विधानभवनात भेट घेऊन त्यांस भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार मा. श्रीमती प्रतिभा धानोरकर व श्रीमती सुमनताई पाटील उपस्थित होत्या.
@SarojAhire113