परिस्थितीने कितीही चटके दिले तरी ज्याला रखरखत्या उन्हात शांत राहून विचार करण्याची सवय लागते ना.. त्याचं जगणं या झाडासारखं असतं एकटं पण कोणासमोरही न झुकणारं.!🙂💖🌿
#मनातलं#भावना
*अनुभवाच्या काठीवर आयुष्याचा प्रवास सुरू आहे. कोण कसं वागतंय याचं आता आश्चर्य वाटत नाही. कारण आता फक्त स्वतःच्याच सुखात आणि शांततेत जगणं जास्त मोलाचं वाटतं.!*