जीवनात मधु आहे
म्हणून मन निवांत आहे
नाही तर हे मन माझं
कधीच कुठं थांबत नव्हतं
प्रेम म्हणजे रोज काहीतरी
सांगावं असं नाही
तू माझ्या जवळ आहेस
हे कळणंच पुरेसं असतं
कमी पडतात शब्द
पण भावना नाही
तुझं सोबत असणंचं
मला खूपचं आपलं वाटतं...
❤️
Raj
"इस आदमी को तुम कैसे गाली दे सकते हो? जो 18/18 घंटे, बल्कि कई सालों से लगातार मेहनत कर रहा है। और जो हमारे लगभग पिता/दादा की उम्र के हैं। इस उम्र में आकर दुनिया के नंबर वन नेता हैं। दुनिया इन्हें पूजना चाहती है, पूज रही है। इतनी बड़ी देश की अर्थव्यवस्था को संभाल रखा है। और दम कैसा है? अगर जितना तुम गाली बको, उसका 0.1% भी अगर पाकिस्तान बोले, तो उसको घर में घुसकर कूट के आ जाए। लेकिन तुम्हारा हँसकर इसने सब सहा। तुम्हारी सारी गालियाँ इसने सही। यार, बस करो भाई। बस करो यार। इन पर क्या बीत रही होगी। जितना इसने अपने देश के लिए काम किया है, आज इनको यह सब झेलना पड़ रहा है। भाई, समर्थन दिखाओ। कमेंट में लिखो। अपना समर्थन दिखाओ। मोदी जी के लिए कुछ भी लिखो। उस बंदे को अच्छा लगना चाहिए यार। बहुत गलत हुआ है। बहुत अभद्र भाषा, ऐसी-ऐसी गलत, इतनी गंदी गालियाँ, शर्म आती है।"
@narendramodi
#NarendraDamodardasModi
मला मृत्यूची भीती वाटायची, पण जेव्हा मी अशा एका व्यक्तीला गमावले जिच्या जाण्याबद्दल मी कधीच विचार केला नव्हता, तेव्हा मला समजले की मला मृत्यूची भीती वाटते ती माझ्या स्वतःच्या मृत्यूची नाही, तर मी मनापासून प्रेम करत असलेल्या लोकांच्या मृत्यूची आहे...!!
आषाढी एकादशीच्या आपणांस मंगलमय शुभेच्छा... 🙏
बोला पुंडलिका वर देव हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय...🚩🚩🙏🏻🌺
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🌺
जय जय श्री राम कृष्ण हरी 🙏🌺
बुधवार पेठ प्रमोद नवलकरांनी पालथी घालून मग लिहिली. रात्री रात्री गल्ल्या, बोळात , गँगस्टर पाहिले. वेश्या व्यवसाय जवळून पाहिले.
त्यावर आधारित साहित्य वाचले मी..(भटक्यांची भ्रमंती )म्हणजे मी वाईट आहे, वेश्या व्यवसाय वाचले म्हणजे मी त्या कॅटेगरी ते मोडते 🙏
नाहीय तुझ्या योग्य मी हे तुझ्या प्रेमात पडले तेव्हा नव्हते समजले मला पण म्हणून मी प्रेम करणे सोडून देईन असे तर होणे नाही ना..
ते राहील तसेच तुझ्या इच्छेविरुद्ध ही..
❤️
#मधुकुंज