इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर ���णि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती आणि त्याचं राज्यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा....
#shivjayanti @… https://t.co/LxROGR9yax
अखंड उर्जेचा, मांगल्याचा,आणि नवचैतन्याचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव.
आजपासून सुरु होणाऱ्या या महाउत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
#GanpatiBappaMorya… https://t.co/387vH3Tk1i