He is the one who can change the most hopeless situation into the best moment of your life ❤️
Jai Shri Krishna!
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
अगाध वक्तृत्व व संघट�� कौशल्याने लाखो मराठी बांधवांच्या ह्रदयांवर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!💐💐💐💐
The dream begins with a teacher who believes in you, who tugs and pushes and leads you to the next plateau, sometimes poking you with a sharp stick called ‘truth’.
🌹Happy Teachers Day🌹
आज 11.30 वाजता मा राज्यपाल महोदयांची भेट घेतली ..राज्यमंत्रीश्री. प्राजक्त जी आणि श्री.ए सी एस जलोटा हे माझ्या समवेत उपस्थित होते.. ह्यावेळी अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत चर्चा झाली.. परीक्षा सोप्या पद्धतीने व्हाव्या हीच अपेक्षा राज्यपाल महोदयांनी व्यक्त केली..
उद्या सकाळी11.00वाजता मी मा. राज्यपाल भग��� सिंह कोश्यारी यांची भेट अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात घेणार आहे.. ह्यावेळी विद्यार्थ्यांची परीक्षा संदर्भातील भावना आणि शासनाची भूमिका ह्याबाबत चर्चा करणार आहे. कुलगुरू सोबत बैठकीची माहिती देखील देणार आहे.
Legends are not made overnight..
It takes years of practice to become @msdhoni
You will always live in our Hearts Mr Captain Cool... You brought us laurels and glory. You are 'the Best'
Best wishes sir.
#Dhoni
Brilliant argument by our Senior Advs today in SC regarding PIL filed by Yuva Sena for cancellation of compulsory final year exams.
Argument went on for over an hour and half.
SC adjourned for now and will hear the other Counsels on Tuesday.
@AUThackeray@DurgeSainath