इतर नेते जेंव्हा पक्ष सोडून गेले तेंव्हा संज्याने त्यांना अर्वाच्य शिव्या दिल्या तसेच आदित्य व जनाब उद्धव ठाकरेंनी शेलक्या भाषेत टिका केली पण सचिन अहिर सोडून गेले तर संज्याने शिव्या दिल्या नाहीत व पेंग्विन सचिनराव म्हणून उल्लेख करतोय
कारण सचिन अहिर हे डाॅन अरुण गवळी यांचे भाचे आहेत.
जर शिव्या दिल्या तर अरुण गवळी संज्याचा ब्रोच्यात पितळ भरेल..
@mnsreport9 महाराष्ट्र धर्मात मराठी बोलणारे सगळे येतात हिंदू मुसलमान हा ब्राह्मण्यवादाचा (हिंदुत्वाचा) ट्रॅप आहे ज्यात अडकून आज शिवसेनेचं मातेरे होत आहे मनसेने त्यात कृपा करून आतातरी अडकू नये
मला नेहमी प्रश्न पडायचा सचिन अहिर अजून का गेले नाहीत, आज गेले, जास्त आश्चर्य नाही वाटलं. जिथे तुम्हाला न्यायालयापासून संरक्षण मिळतं तिथे जाणार की जिथे ताकद नाही तिथे थांबणार?
तरीही ठाकरे साहेबांना अजून लढायचं असेल, तर ज्यांच्यावर संशय आहे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा आणि पूर्णपणे नवीन नेते, कार्यकर्ते तयार करा.
आता घरवापसी वगैरे मान्य होणार नाही. मुळीच नाही.
@ss_suryawanshi@NewIndianXpress उध्दव ठाकरेंच्या लोकांना चांगले दिवस आहेत आणि भाजप, शिंदेंसेनावाले सतरंजी उचलायला राहिले आहेत फक्त आता ह्यावर शिक्कामोर्तब झाले