तुम्ही कितीही चौकश्या करा पण सत्याने चालणारे आमचे @sanjaykadam165 साहेब सतत चांगलीच कामगिरी करत राहतील.. हा आमचा आमच्या साहेबांच्या बद्दल चा विश्वास बोलतो.. तुम्ही कितीही षड्यंत्र केलात तरी खरा माणूस आणि एक खरा शिवसैनिक कधीच तुमच्या जाळ्यात अडकणार नाहीत....🚩
अभेद्य आरमार,गुप्तचर यंत्रणा या आजच्या काळाशी सुसंगत यंत्रणा त्या काळात अस्तित्वात आणल्या.महिला,शेतकऱ्यांचा कायमच सन्मान केला.राज्यासमोर आलेल्या आव्हानांना लढण्याचं बळ दिलं.आज कित्येक वर्षांनी देखील महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांवरच महाराष्ट्रासह देशाचा राज्यकारभार सुरु आहे.
रयतेच्या मनातील लोकाभिमुख राज्यकारभार सत्यात उतरविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. महाराजांनी अठरा पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची पायाभरणी केली. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून राज्यकारभाराचा आदर्श घालून दिला.
आवाज कुणाचा..
पॉडकास्ट शिवसेनेचा..
भाग पहिला -
सत्तासंघर्षाची कायदेशीर बाजू, गद्दारांचं काय होणार?
ॲड. @advanilparab जी..
प्रवक्ते, आमदार - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
उद्या ७ जून, सायं. ५ वाजता
आजच सबस्क्राईब करा- https://t.co/dcnqd3aMQa
Thus it will be prudent to scrap the tenders issued in absence of public representatives, because now the work orders are given to 5 contractors (seeming like a cartel), at rates hiked and decided by @mybmc unilaterally, against the process of competitive bidding
4) What national experience and experience of working in a city like Mumbai, these contractors have?
5) if contracts have been handed unilaterally, and not as per bids/ negotiations, it means @mybmc decided it’s rates (40% up) and chose its contractors in a non competitive way
But @mybmc must answer this:
1) We’ve heard contractors didn’t turn up for negotiations twice, despite invitations. True?
2) Is there a ‘variation- escalation’ provision in work orders/ contracts?
3) Names of contractors, their what packets they’ve won and at what rates?
(2/n)
Update in Road Scale, Scam, Setting:
After media interactions, BMC has said it gave work orders “at par” rates, without additional hikes quoted by contractors in their bids, over the 40% hike.
Result: we have saved almost ₹425 crores of Mumbaikar’s money
(1/n)
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे आज जम्मू येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. जम्मूत आज पाऊस पडत आहे. मात्र पावसातही राहुल गांधी व संजय राऊत हे पदयात्रा करत आहेत.
Video Credit - @ANI
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे शुक्रवारी जम्मू येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. 5 डिग्री तापमानात भर पावसात रेनकोटही न घालता संजय राऊत यांनी राहुल गांधींसोबत 12 किलोमीटरचा टप्पा पार केला. @rautsanjay61
मात्र, २०१६ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आणलेल्या गड-किल्ल्यांवरील पवित्र मातीने नक्कीच मूक अश्रू ढाळले असतील आणि अरबी समुद्रातील त्या खडकानेही आश्चर्याने कान टवकारले असतील!
काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल!