असला जनसागर कुणाच्या पुण्याईने किंवा आशीर्वादाने मिळत नाही आणि मिळालाच तर तो दीर्घकाळ टिकत नाही. ईच्छाशक्ती, विश्वास आणि नवनिर्माणाची अफाट प्रेरणा निर्माण करावी लागते प्रत्येक मनात तेव्हाच हे अविश्वसनीय प्रेम वाट्याला येतं...
@mnsadhikrut@manaseit#राजठाकरे_महाराष्ट्रदौरा
एखाद्या कार्यकर्त्यावर प्रेम काय असत ते फक्त ह्याच नेत्याने दाखवावे. पण साहेब आता वाघाचा छावा तुम्ही खडकवासल्याला दिलाय @MayureshWanjale
अणि साहेब विजय निश्चित आहे...
#VoteForMNS@mnsreport9
धुराळा उडतोय खरा.... पण नेहमीप्रमाणे एकीकडे आश्वासनांची गाजर वाटली जाताय अणि दुसरीकडे सहानुभूतीची चादर अंगावर घेऊन हिंदुत्व वेशीला टांगल जाताय.
पण त्यातही आपल वेगळेपण जपून @RajThackeray महाराष्ट्राला त्याच अस्तित्व समजून सांगताय.
असा नेता होणे नाही.
@mnsreport9#VoteForMNS
जाती पातित अडकू नका, ही वेळ आहे मराठी मन जिवंत होण्याची, ही वेळ आहे मराठी स्वाभिमान टिकवण्याची, ही वेळ आहे एका सच्या मराठी व कडवट हिंदुजननायकासोबत उभा ठाकण्याची.
संधी पुन्हा पुन्हा दरवाजा ठोठावत नसते.
#VoteForMNS@mnsreport9@rajupatilmanase@Sayalisonawane8@RajThackeray
What an Attitude! हा नेता जेव्हा "बिलकुल नाही" अस म्हणतो त्यावेळी किती आत्मविश्वास ह्या माणसामधे दडलेला दिसतो आणि ह्याच कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेवर असणारा विश्वास.
संधी द्या असे नेते पुन्हा होत नसतात.
LEADER,"CONVINCED WITH CONVICTION"
#VOTEFORMNS@mnsreport9@avinash_mns
पराभव निसटता का असेना मागल्या वेळी, विजयाची खात्री मात्र यावेळी... लढाल तुम्ही जिंकण्यासाठी याची खात्री प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांच्या मनोमनी... गुलाल उधळत शिवतीर्थावर दाखल व्हा साहेब. शुभेच्छा
#VoteForMNS@avinash_mns@mnsreport9
ही वेळ आहे मराठी मन जिवंत होण्याची, ही वेळ आहे मराठी स्वाभिमान टिकवण्याची, ही वेळ आहे एका सच्या मराठी व कडवट हिंदुजननायकासोबत उभा ठाकन्याची..
संधी पुन्हा पुन्हा दरवाजा ठोठावत नसते.
@rajupatilmanase@Sayalisonawane8 @rahulshindemns @GauVartak@RajThackeray