Such a pathetic behaviour from Siraj, spirit of cricket goes for a toss!!
There was clearly huge movement behind the sight screen & marnus told the same to Siraj & umpire so expressly & still he abused him and thrown ball at him in anger!!
Shameful!!
माढेकरांची पुण्यात भेट !!!
माढा व पंढरपूर तालुक्यातील असंख्य तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी सदाशिव पेठ,पुणे करत आहेत, विजयामध्ये त्यांचा देखील खूप मोठा वाटा आहे. तरुणांमध्येच परिवर्तन घडवण्याची इच्छा असते या तरुणांनी ही निवडणूक हातामध्ये घेऊन विजयाचा झेंडा हाती दिला आहे.कधीही कसली अडचण असल्यास मी कायम आपल्या सोबत उभा आहे हा शब्द दिला. प्रत्येकाचा उत्साह पाहून मलाही काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली...
#माढा #पंढरपूर #आपलीमाणसं #नातं #pune