CIDCO is committed to provide great facilities for the citizens along with their own home. Hon'ble UD Minister @mieknathshinde announced CIDCO Mega Housing Scheme under the guidance of the GoM.
https://t.co/dTyWGEXQoG
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@DrSanMukherji
Mass Housing scheme 2022 is designed with one purpose - your comfort. Equipped with world class facilities and amenities, #CIDCOHomes aims to bring ease to you!
Detailed information will be shared soon.
#BuiltWithLove
CIDCO will look after maintenance of buildings under CIDCO's Mass Housing Project 2022 for the next 5 years.
Details will be shared soon.
सिडको महागृहनिर्माण योजना २०२२ प्रकल्पातील इमारतींच्या पुढील ५ वर्षांच्या देखभालीची जबाबदारी सिडको घेणार.
अधिक माहिती लवकरच.
#BuiltWithLove
सांगलीतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम, पुणे जिल्ह्यातील लोणावळा व सासवडने दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त करून देशातून स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चा पुरस्कार मिळवल्याबद्दल तीनही नगरपालिकांचे व प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन. राज्याने सर्वेक्षणात देशात दुसरा क्रमांक पटकवला याचा आनंद आहे.
जय किसान!
केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचे निश्चित केले असून हा देशभरातील शेतकरी बांधवांच्या संघर्षाचा विजय आहे. या लढाईत काही शेतकऱ्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली, याचे अतिशय दुःख वाटते. शेतकरी हेच आपल्या देशाची ताकद आहेत, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.
एका एसटी कंडक्टरचा मुलगा असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मी अगदी जवळून अनुभवल्या आहे. अत्यंत वेठबिगारासारखा हा कर्मचारी राबत आहे. तुटपुंज्या पगारावर आपलं कुटुंब कसं चालवायचं, मुलांच शिक्षण कसं करायचं या विवंचनेने तो त्रासून गेला असून त्याचाच उद्रेक आज या आंदोलनात दिसत आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत शहरातील व तालुक्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. शहर व तालुक्यातील रस्ते आणि विविध विकास कामांसाठी नियोजन करण्यात आलं आहे. या विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
The word Diwali comes from a Sanskrit word deepavali, meaning rows of lighted lamps.
Diwali, which for some also coincides with harvest and new year celebrations, is a festival of new beginnings and the triumph of good over evil, light over darkness and knowledge over ignorance.

Fairtrade India is a non profit that works to empower farmers across the country, developing transparent supply chains of products that connect consumers to farmers. Opting for Fairtrade is a simple and powerful way through which we can make a difference to the farmers.
With Anjali Schiavina who is in the Nilgiris introduce Fairtrade towns to the hill district. Café Diem was a proud participant to kick off the week long celebrations. We promote local produce. Sustainability is the name of the game and we will lead this thought through our action