या देशातील माता-भगिनींशी कसे वागावे, हे या नराधमांना कोणी शिकवले नसेल का?
ब्रिटीशांनीही आपल्या सुमारे १५० वर्षांच्या राजवटीत भारतीय स्त्रियांना अशी घाणेरडी आणि हिंस्र वागणूक दिल्याची उदाहरणे क्वचितच आढळतात. आज आपल्या समाजात घडणाऱ्या अशा अमानुष घटनांनी माणुसकीच काळवंडली आहे.
हा देश जिजाऊंचा, राणी लक्ष्मीबाईंचा, सावित्रीमाई फुलेंचा, माता रमाईंचा आणि इंदिरा गांधींचा आहे. या मह��न महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आणि संस्कारांनी समाजाला दिशा दिली, देश घडवला. आज जर त्या हे सर्व पाहत असतील, तर त्यांच्या डोळ्यांतून वेदनेचे अश्रू वाहत असतील, अशी भावना मनात दाटून येते.
माय-भगिनींना अशी अमानुष वागणूक देणाऱ्यांना हा देश कधीच माफ करणार नाही. पण त्यांची स्वतःची मुले त्यांना माफ करतील का? त्यांनाही आई असेल, पत्नी असेल, मुलगी असेल. दुसऱ्यांच्या लेकी-बाळींवर अत्याचार करताना त्यांच्या मनात हा साधा विचारही आला नसेल का?
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जंतर-मंतर येथे येऊन दिल्ली पोलिसांच्या क्रूर कारवाईनंतर विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
जरांगे पाटील साहेबांनी आमच्या आंदोलनाला आणि शिक्षण म��त्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला आपला जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे.
I sincerely thank Maratha Andolan leader Manoj Jarange Patil sir for coming to Jantar Mantar and standing with the students after the brutal police action by the Delhi Police.
Jarange sir has extended his support to our movement and to our demand of the resignation of the Education Minister.
It was such a peaceful movement, feel so sad that it had to take a violent turn. My heart goes out to the students and their families who were hurt. Paper leak is a very serious issue, and I am glad to know n see that the kids of our country have come together for a better educational system, and their parents supported them.
I truly appreciate the stand they have taken, showing dedication, sincerity, and keenness to study hard n make their future and a greater, educated India. This andolan, this protest, is the right way to go abt it, n the students have done this peacefully. So courageous and brave. Driven and motivated towards education, this generation will make India proud.
This issue is between the students and the educational system, it should not be hijacked politically, the credit should only go to the students of our country, and I am sure the government will also give them all the support n make it a stronger educational system. It’s a win-win situation. Hoping n praying for a positive decision. God bless all of you who wanna be educated.
Education should be the next trend and fashion, and should get trendier n more fashionable yr by yr, itna k bahar se log come to India to study and India becomes an educational hub.
आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली,
मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली
साहेबांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली!
अनेक विषयांवर चर्चा झाली!
राज्यात फिरण्याची तयारी सुरू आहे
या माणसाची खरंच कमाल आहे!
PADU मशीन लोकशाहीची उघड थट्टा आणि विरोधकांना पाडण्यासाठी ?
निवडणूक नियमांत PADU नाही, न्यायालयीन मान्यता नाही,
सर्वपक्षीय चर्चा नाही मग हे मशीन निवडणुकी��� आलं कुठून? कुठल्याही राजकीय पक्षाला विश्वासात न घेता लागू कसे झाले ?
सर्वोच्च न्यायालय म्हणतं EVM अधिक VVPAT पुरेसं आहे,
आणि इकडे आयोग नियमांच्या बाहेर मुंबईत १२४ पाडू मशीन कशासाठी लावणार आहे?
हि बॅकअप नाही, सुधारणा नाही, तर निवडणूक प्रक्रियेत थेट हस्तक्षेप आहे.
निवडणुक आयोगाने कायदेशीर अधिसूचना दाखवली पाहिजे,
PADU मशीनची अंमलबजावणी तात्काळ बंद करा.
मत आमचे, प्रयोग तुमचे चालणार नाहीत.
#StopPADU
#EVMVVPATOnly
#SaveDemocracy
#लोकशाहीवर_हल्ला
Yesterday, #Umar and #Sharjeel were again denied bail. The question for a functional judiciary is incarceration without a trial and that too for 5 years.
Start the trail, look through the evidence and then pass the judgement. If this is such an important case for national security why not fast pace the trial but the irony is that our broken judiciary hasn’t even started the trial or filed the charge sheet.
On the same day when the bench of justice Arvind Kumar and NV Anjaria gave this judgement, they also struck down the Gujarat High Court judgment that asked Adani Power to pay a tax on their old tax. One gets favoured and doesn’t even get a chance at trial.
Moral bankruptcy of our society is peaking by each passing day!
श्रीमती नीता प्रदीप पोटफ़ोडे, ग्रुप ग्रामपंचायत अंजनगाव, ता. मौदा, जिल्हा नागपूर, यांचे दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या औचित्यावर संविधान उद्देशिका वाचन #ConstitutionDay@mopr_goi@TripuraPanch
A powerful 10 day camp with the DCC Presidents and future Congress leaders of Madhya Pradesh. Our ideology and organization are in safe hands! Jai Jagat!
वेळीच रोहित आर्या बरोबर संवाद साधला असता तर ही घटना घडली नसती
रोहित आर्या या व्यक्तीने काल मुलांना ओलिस ठेवले त्याच्या काही मागण्या होत्या म्हणून,त्याच्या या कृत्याचा निषेध आहे,त्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. पण रोहित आर्या याने शिक्षण विभागाच्या दोन योजनांमध्ये काम केले होते,त्याचे काही पैसे थकवले होते असा त्याचा आरोप होता.
राज्यात कंत्राटदारांची बिल थकवली आहे त्यांनी पण आंदोलन केले होते.रोहित आर्याने देखील उपोषण केले होते. तेव्हाच त्याच्याशी संवाद साधून सांगायला हवे होते पैसे देणे आहे की नाही? सरकारने बिल दिली नाही त्याचे परिणाम सामान्य लोकांना भोगावे लागत आहेत! यामुळे सरकारने आताही ज्यांची बिल थकली आहेत त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा जेणेकरून सामान्य जनतेला त्रास होऊ नये.
#RohitArya #PowaiHostageCrisis #EducationDepartment #Mumbai #MaharashtraGovernment
The first residential of the Good Politician Program came to a heartfelt close, marking the end of an inspiring chapter in this ongoing journey. Participants reflected on moments when they felt joy, sadness, shame, guilt, anger, gratitude, hope, and deep inspiration, reminding us that true leadership grows from embracing the full spectrum of human emotions.
We closed with songs of resilience and poetry of hope, carrying forward lessons of integrity, empathy, and courage. This is not the end, but a continuation, as we look ahead with anticipation to the second residential, where this journey of principled politics and ethical leadership will continue to deepen.
#principledpolitics #thegoodpolitician #leadership
@RailMinIndia@RailwaySeva@AshwiniVaishnaw@IRCTCofficial
Train 12963 Mewar Exp S1, S2 have no taps, no water facility. I don’t think it can be done tonight in my journey.
This utter lack of seriousness to serve the people who can’t afford AC and Vande Bharat is distasteful!
JSWफेज तीन विस्तारासाठी पर्यावरणीय जनसुनावणीत ZLD चे निकष धाब्यावर बसवून जे प्रदूषण होत आहे ह्याचे पुरावे दिल्यानंतरही त्याची दखल न घेतल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची भुमिका संशयास्पद वाटते. @mpcb_official@CollectorRaigad@RaigadPolice
https://t.co/EzRyFTkdl3