महाराष्ट्र के महामाहीम राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी जी नी वीरमाता जिजाबाई के पिता हिंदवी स्वराज्य के प्रनेता राजे लखुजीराव जाधव के राजमाहाल को भेट दी तब उनकी प्रतिमा उनके वंशज मा शिवाजी राजे जाधव ने भेट दी
स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या राजनैतिक दूरदर्शीपणाने देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकवून देण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी अभूतपूर्व योगदान दिले. दृढ निश्चय व मुत्सद्दी धोरणांद्वारे देशाला संघटित ठेवणारे भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!