महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील साहेब ह्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री ��ावसाहेब दानवे पाटील ह्यांची भेट घेतली व रेल्वे कामगारांच्या समस्या मांडल्या.
#MNRKS President shree Jitendra Patil met union MoS for Railways @raosahebdanve.
भूमीपत्रांच्या रेल्वेतील नोकऱ्यासाठी मनसे मैदानात.
२०१८ मध्ये जाहिरात निघालेल्या ALP साठीच्या भरतीत इथल्या उत्तीर्ण स्थानिक भूमिपुत्रांना डावलले गेले ह्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील ह्यांच्या ���ेतृत्वाखाली RRB वर धडक.
ह्यावेळी मनसे सरचिटणीस श्री संजय नाईक @SanjayNaik060 , मनरेक��सेना सरचिटणीस श्री प्रभाकर कदम , श्री किरण पाटील ह्यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि अन्यायग्रस्त उमेदवार देखील उपस्थित होते.
#Clear_railway_Standby
#clear_ALP_Waiting
ह्या अन्यायाल�� वाचा फोडण्यासाठी
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनाध्यक्ष 'श्री जितेंद्र पाटील' ह्यांच्या मार्गदर्शनानुसार संबंधित विषय रेल्वे प्रशासनापर्यंत पोहचवून उत्तीर्ण उमेदवारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास दिला गेला
#MNRKS #मनरेकासेना #रेल
मनसे नेते श्री बाळा नांदगावकर ह्यांच्या नेतृत्वात 'महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेची' रेल्वे महाव्यवस्थापक (GM) कार्यालयावर धडक.
RRB मुंबईच्या उत्तीर्ण स्थानिक भूमिपुत्रांना डावलून अन्य भागांतील उमेदवारांना प्रथम संधी देण्याच्या अन्यायकारक धोरणाला त��व्र विरोध करण्यात आला