@RutaSamant त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय रीतसर प्रसाद मिळेल ह्यांच्या कुटुंबियांकडून म्हणजेच ज्याला mention केलय त्याच्याकडून आणि जो खोटारडा आहे....
तसेच त्याने शेजाऱ्याला जी मारहाण केलीय त्यावरून.
समजून घ्या नंतरच बोला ....
@RutaSamant जात,धर्म, पंथ, रंग, देश, वय मधे न घूसडता कधीतरी निखळ शुभेच्छा देऊन दाखवा की
नविन वर्षाच्या ��ूप खूप शुभेच्छा
एवढ पुरेस आहे
बघा कावीळ कमी होते का
Would like to thank @ThaneCityPolice and @MahaForest for the strict vigilance at #Yeoor gate on 31st. Yeoor was quieter yest. Shows that if we have the will, we can save our green. Thousands of cars were stopped which otherwise would have been inside the forest. Let's keep it up
नूतन वर्ष आपल्या आयुष्यात आनंद, सुख, संपत्ती, समाधान, ऐश्वर्य घेऊन येवोत. आपले सर्व संकल्प सिद्धीस येवोत आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ह्याच सदिच्छा!
आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐
#HappyNewYear@Awhadspeaks@RutaSamant
हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं?
आधीच म्हातारपणाने गलितगात्र झालेल्या या वृद्ध महिलेची अवस्था ही काळीज पिळवटून टाकणारी आहे. एक वेळचे इंधन गोळा करण्यासाठी चाललेली ही धड��ड आणि खांद्यावर भला मोठा ओंडका घेऊन चाललेल्या या वृद्ध महिलेला पाहून प्रत्येकाचंच हृदय हेलावून जाईल.
Video By - @ImtiyajMujawar7
#Satara #Life #lifelessons #MTVideo
आज हसदेव, छत्त���सगढ़ में COAL MINES के लिए जंगल काटे जा रहें हैं, उसके विरोध में अकेला आदिवासी समाज ही आवाज उठा रहा है, क्या बाकी लोग मुर्दा लाशे है, जीवन नही जीते, सांस नही लेते,,,??
#हसदेव_जंगल_बचाओ
हो मीच आहे, आणि ह्यावेळेस पण भाजप आणि मोदीजींनाच सपोर्ट करणार! 💥😇😃 काय पी पाटील समजलं का? माझ्या जॉब आणि पैश्याचं सोड तुला जॉब हवा असेल तर सांग पगारावर घेऊ शकतो, मागच्या ९ वर्षात मोदीजींनमुळे छान झालं सगळं....बोल किती देऊ पगार तुला?
खुद देख लीजिए, किस तरह से, ई वी एम, और वीवीपेट मशीनों में छेड़छाड़ हो सकती है। सिंबल लोडिंग के समय जो प्रोग्राम डाला जाता है, उस समय, इस तरह से किया जा सकता है।
इसीलिए ज्यादा देश और बांग्लादेश भी वापस पेपर वॉलेट की तरफ चले गये।
पहले भाजपा के लोग भी पेपर बैलट की मांग करते थे। अब सत्ता में आने के बाद क्यों बदल गए? वीवीपेट मशीन का कांच काला क्यों कर दिया?