आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रा. से. यो. (मामासाहेब मोहोळ महाविद्यालय) आयोजित मूल्य शिक्षण कार्यशाळा अंतर्गत जिल्हास्तरीय नदी संवर्धन स्वच्छता प्रकल्प कार्यशाळेत सहभाग.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त, मला भारतीय हवामान विभाग , पुणे येथे भेट देण्याचे भाग्य लाभले. तो एक अविश्वसनीय अनुभव होता! मला हवामान अंदाज आणि हवामान विज्ञानाच्या आकर्षक जगात जावे लागले. विभाग कसा काम करतो आणि ते जनतेला अचूक माहिती कशी देतात हे पाहणे फार महत्वाचे होते.
श्री बालाजी विद्यापीठाच्या वतीने 24 फेब्रुवारी रोजी "भाराथॉन" चे आयोजन केले होते, यामध्ये 10 किमी, 5 किमी आणि 3 किमी असे तीन विभाग होते. राष्ट्रीय सेवा योजना जेएसपीएम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांचा या तीन विभागात सहभाग घेतला होता.
#BHARATHON
पुणे पुस्तक महोत्सवाच्या अनुषंगाने होत असलेल्या 'शांतता, पुणेकर वाचत आहेत' या उपक्रमअंतर्गत राबवण्यात आलेल्या दु. 12 ते 1 या दरम्यान पुस्तक वाचनास सहभाग.
मेरी माटी मेरा देश अंतर्गत अमृत कलश संकलन समारोप समारंभ दिल्ली येथे संपन्न झाला त्या ठिकाणी राजर्षी शाहू आभियांत्रिकी महविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राजपथ नवी दिल्ली येथे आम्ही प्रतिनिधी म्हणून गेलो होतो आमच्या बरोबर महाराष्ट्राचे संयोजक @PandeRajeshBJP होते.
आज मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत घोटावडे येथिल अमृत-वन या परिसरात वृक्षरोपण कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच, वन विभाग व कॉलेज चे सर उपस्थित होते.
- ऋतुराज रामकृष्ण लिमकर
Due To Website Crash Of MHT-CET 2021 Answer Key And Objection.
Many Student Were Not Able Apply For Objections.
And Now The Webisite For Objection Is Closed.
@samant_uday
Please Look Into This And Give Students Some Time To Apply For Objections
@dinesh_sir@NayakMukesh16
Given the worsening situation of the #Covid-19 pandemic, the Maharashtra government has now decided to CANCEL the state board exams for class 10th. The health & safety of our students and teachers is our topmost priority.
#exams#ssc#hsc