शिवसेना उपनेते माननीय श्री. यशवंत जाधव साहेब ह्यांचा संकल्पनेतून शिवसेना शाखा क्रमांक २०७ चे उपशाखा प्रमुख श्री. वेदांत गुरुनाथ शिरोडकर तसेच युवासेना भायखळा विधानसभा चिटणीस श्री. ऋतुराज गुरुनाथ शिरोडकर आयोजित "यामिनी २.०".
भायखला विधासभेत ५० सामाजिक व आरोग्य कार्यक्रम.