I met and expressed solidarity with Sonam Wangchuk, who is presently on the 19th day of his indefinite hunger strike.
The BJP must initiate immediate dialogue with him. Engaging in dialogue is not a gesture of goodwill by the government; it is a constitutional responsibility and a moral imperative.
Are we to assume that the government refuses to even listen to the voice of an individual who has received numerous accolades, both domestically and internationally, for his work as an innovator, education reformer, and climate activist? If the words of such a citizen are deemed inconvenient by those in power, it raises serious questions for our democracy.
Rahul Gandhi is the Leader of the Opposition. He should have come here to stand in solidarity with Sonam. I am aware that Congress is also demanding accountability from the government over the NEET paper leak case, I am fighting the same battle in Maharashtra. At a time like this, he should have been here to support Sonam, just as I have, and just as so many others have.
Just as Dharmendra Pradhan, as the Union Education Minister, must be held accountable for the NEET paper leak scandal, Rahul Gandhi, as the Leader of the Opposition, has a responsibility to stand with those who are fighting against those in power.
२०२७ उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आर. पी. आई. (भीमराव आंबेडकर) च्या पुढाकाराने स्थापन झालेल्या १० पक्षांच्या “सेक्युलर फोर्स” च्या अनुषंगाने मा. अखिलेश यादव यांची भेट घेतली.
तसेच लखनऊ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियलच्या संरक्षणाबाबत चर्चा झाली
#JaiBhim
काल मुंबई येथे उपवर्गीकरणविरोधी विराट महामोर्चानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित होतो.
अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी लाखो समाजबांधव एकवटले आणि हा महामोर्चा प्रचंड उत्साह, शिस्त व निर्धाराच्या वातावरणात पार पडला.
#BhimraoAmbedkar#JaiBhim#Reservation
सगळीकडे इलेक्ट्रिक वीज मीटर व्यवस्थित सुरू आहे. दर महिन्याला एमएससीबीला नागरिक बील भरताय. आता जबरदस्तीने सरकारने स्मार्ट मीटर लावण्याची योजना आणली आहे. हे मीटर नादुरुस्त आहेत का? याचा खुलासा आधी झाला पाहिजे.
ज्या कंपनीकडून हे मीटर घेतले आणि मीटर बसवण्याचे कंत्राट ज्यांना दिलंय त्यांनी भाजपला काय मदत केली? याची माहिती भाजपच्या रवींद्र चव्हाणने द्यावी.
सामान्य जनतेला आवाहन आहे की, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, मीटर नादुरुस्त असेल तर बदलण्याची आवश्यकता आहे अन्यथा नाही. जर मीटर बदलायचे असेल, तर त्या ग्राहकाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. अकोला शहरात जबरदस्तीने रात्री मीटर बदलले आहेत. ज्यांचे मीटर परस्पर बदलले आहेत, त्यांनी पोलिसांत मीटर चोरीची तक्रार द्यावी.
महाराष्ट्रातील वीज वितरण आणि वीज कलेक्शन अंबानीकडे देण्याचा मार्ग आहे. स्मार्ट मीटर वापरा अथवा नाही, ते बिल येतंच राहणार. याविरोधात जनतेने हा लढा लढावा. आम्ही जनतेसोबत आहोत.
#स्मार्ट_मीटर
ABSOLUTE CRAZE FOR ROHIT SHARMA IN CHENNAI❤️📸
The moment Rohit Sharma takes his position on the boundary, fans gather for a picture.
📸: jiostar| #INDvsAFG
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "हा गाडा आहे तो इथ पर्यंत खेचत आणला आहे, तुम्हाला पुढे घेऊन जाता येत असेल तर पुढे घेऊन जा पण पुढे घेऊन जाता येत नसेल तर, कुठल्याही परिस्थितीत पाठीमागे येऊ देऊ नका"
ही जबाबदारी आपल्यावरती बाबासाहेब टाकून गेले.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#DrBabasahebAmbedkar #Ambedkar
10 मे - स्वाभिमानी दिन
वंचित-शोषित, जाती समूहांना राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे आग्रही, लोकशाहीचे सामाजिकरण करून स्वतंत्र आंबेडकरवादी राजकीय पक्ष मजबूत करणारे, संविधानिक हक्क-अधिकारांचे रक्षणकर्ते, अन्यायाविरुद्ध रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणारे वकील, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
#PrakashAmbedkar #BalasahebAmbedkar #स्वाभिमानी_दिन
प्रबुद्ध भारत मीडिया हाउस प्रकाशित और फारूक अहमद की लिखी 'खौफ और नफरत के दौर में - मुसलमानों का सियासी एजेंडा' इस किताब का विमोचन आज आंबेडकर भवन, मुंबई में किया।
फारूक अहमद की यह किताब मुसलमानों के सियासती अधिकारों पर अपनी बात रखती है।मौजूदा मुश्किल सामाजिक और सियासी हालात में यह किताब एक महत्त्वपूर्ण है।
इस मौके पर, मेरे साथ मंच पर रेखाताई ठाकुर (महाराष्ट्र अध्यक्ष, वंचित बहुजन अघाड़ी), मुज्तबा फारूक (नेशनल एडवाइजरी कमेटी मेंबर, जमात-ए-इस्लामी, नई दिल्ली), आरफा खानुम शेरवानी (एडिटर, द वायर), अब्दुर रहमान (पूर्व IPS और लेखक), कॉमरेड स्मिता पानसरे (कम्युनिस्ट नेता), सरफराज अहमद (लेखक), कलीम अजीम (लेखक, पत्रकार) और नवीन कुमार (एडिटर, आर्टिकल 19 इंडिया) मौजूद थे।
#PrabuddhBharat #NewBook #BookLaunch
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आज चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
#BhimJayanti