Minister, Water Resources (Godavari & Krishna Valley Development Corporation) Maharashtra Government | Member of Legislative Assembly, Shirdi Constituency.
स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपासून सहकार क्षेत्र विविध मंत्रालयांच्या छत्राखाली कार्यरत होते. मात्र सहकार क्षेत्राचे वाढते महत्त्व तसेच शेतकरी, महिला बचत गट, दूध संघ, पतसंस्था व ग्रामीण उद्योजकता यांचा विस्तार लक्षात घेता स्वतंत्र मंत्रालयाची आवश्यकता भासत होती. हेच लक्षात घेऊन आदरणीय मोदीजींनी ६ जुलै २०२१ मध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली.
#CooperativeSector #NarendraModi #DevendraFadnavis
राज्यात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, ही विनंती!
#Maharashtra#Mansoon2026#RainAlert
🔸 Distribution of 'Sahakar Gaurav Awards' organised by Maharashtra Rajya Sahakari Sangh and Sahakari Maharashtra on the occasion of the International Day of Cooperatives, at the hands of CM Devendra Fadnavis.
Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Uday Samant, MoS Dr. Pankaj Bhoyar, MLC Pravin Darekar, MLC Prasad Lad, MLC Chitra Wagh, MLC Sanjay Bhende, MLA Ravindra Chavan, MLA Dr. Rahul Awade, MLA Dr. Vinay Kore and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्रद्वारे आयोजित 'सहकार गौरव पुरस्कारां'चे वितरण.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार चित्रा वाघ, आमदार संजय भेंडे, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आवाडे, आमदार डॉ. विनय कोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से अंतरराष्ट्रीय सहकारिता दिवस के अवसर पर महाराष्ट्र राज्य सहकारी संघ एवं सहकारी महाराष्ट्र द्वारा आयोजित 'सहकार गौरव पुरस्कार' का वितरण।
इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, विधायक प्रवीण दरेकर, विधायक प्रसाद लाड, विधायक चित्रा वाघ, विधायक संजय भेंडे, विधायक रविंद्र चव्हाण, विधायक डॉ. राहुल आवाडे, विधायक डॉ. विनय कोरे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕛 12noon | 4-7-2026📍Mumbai | दु. १२ वा. | ४-७-२०२६📍मुंबई.
@Dev_Fadnavis@rahulnarwekar@MPLodha@samant_uday@DRPANKAJBHOYAR@mipravindarekar@PrasadLadInd@ChitraKWagh@RaviDadaChavan@RahulAwade5@Drvinaykore
#Maharashtra #DevendraFadnavis #InternationalDayOfCooperatives
Pandharpur Wari: A Journey of Faith, Devotion & Tradition
A documentary by the Discovery Channel capturing the timeless spirit of the Pandharpur Wari. Follow the footsteps of millions in a celebration of faith and devotion to Lord Vitthal. The Government of Maharashtra is committed to providing a safe, smooth, and spiritually enriching Wari for every devotee this Ashadhi Ekadashi.
पंढरपूर वारी : आस्था, भक्ती आणि परंपरेचा दिव्य सोहळा!
विठू माऊलीवरील अखंड श्रद्धा, वारकऱ्यांची निस्सीम भक्ती आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचे दर्शन घडवणारी पंढरपूर वारी डिस्कव्हरी चॅनलच्या माहितीपटातून जगभर पोहोचत आहे. पंढरीची वाट चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांच्या पावलांमधून प्रकट होणारा भक्तिभाव, समर्पण आणि अध्यात्माचा हा अलौकिक प्रवास म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ऐतिहासिक ओळख असून वारकरी परंपरेच्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान आहे. महाराष्ट्र सरकार या आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर प्रत्येक भाविकाला सुरक्षित, सुरळीत आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध वारी अनुभवता यावी, यासाठी कटिबद्ध आहे.
Watch here:
https://t.co/ljXAGe5qMO
@Dev_Fadnavis@DiscoveryIN
#Maharashtra #DevendraFadnavis #PandharpurWari #AshadhiEkadashi
अंतरराष्ट्रीय सहकारिता दिवस की सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं।
सहकारिता भारत की संस्कृति, सामूहिक शक्ति और आत्मनिर्भरता का आधार है। प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में सहकारिता क्षेत्र को नई ऊर्जा और विस्तार मिला है। चाहे सहकारिता विश्वविद्यालय हो, आधुनिक प्रशिक्षण केंद्र हों या नए क्षेत्रों में सहकारी संस्थानों का सशक्तिकरण हो, यह प्रयास किसानों, महिलाओं, छोटे उद्यमियों और श्रमिकों को सशक्त बनाते हुए “सहकार से समृद्धि” के संकल्प को आगे बढ़ा रहा है।
A landmark day for India's semiconductor journey. The CG SEMI OSAT facility in Sanand will strengthen the chip manufacturing ecosystem, boost technological self-reliance and enhance India's position in the global semiconductor value chain.
https://t.co/uZA59xO3bs
मोदी जी के नेतृत्व में देश विकास, आत्मनिर्भरता और आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर के क्षेत्र में नए कीर्तिमान स्थापित कर रहा है।
आज राजस्थान में प्रधानमंत्री जी ने ₹480 करोड़ की लागत से बने जोधपुर एयरपोर्ट के नए टर्मिनल का उद्घाटन किया और देश के पहले ग्रीनफील्ड इंटीग्रेटेड रिफाइनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्पलेक्स को राष्ट्र को समर्पित किया। साथ ही जयपुर मेट्रो फेज-2 का शिलान्यास किया तथा लगभग 54 हजार युवाओं को नियुक्ति पत्र वितरित किए। ये सभी परियोजनाएँ विकास, रोजगार और सुशासन के प्रति सरकार की प्रतिबद्धता का सशक्त प्रमाण हैं।
India's new leap towards self-reliance in technology.
The inauguration of the new CG SEMI OSAT facility in Sanand, Gujarat by PM Shri @narendramodi Ji is a new milestone in India's journey as a tech-powerhouse. The new facility will further invigorate Gujarat as India's growth engine and open vast employment opportunities for youth.
जपानच्या पंतप्रधान @takaichi_sanae भारताच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहेत, भारत आणि जपान या दोन्ही देशांत AI, सेमीकंडक्टर्स पासून ते बायोटेक्नॉलॉजी, क्लीन एनर्जी, मजबूत सप्लाय चेन्स आणि प्रगत मोबिलिटीपर्यंत सहकार्यासाठी हा दौरा मजबूत धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टींने महत्वाचा ठरला आहे.
विठू माऊलीवरील अखंड श्रद्धा, वारकऱ्यांची निस्सीम भक्ती आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचे दर्शन घडवणारी पंढरपूर वारी डिस्कव्हरी चॅनलच्या माहितीपटातून जगभर पोहोचत आहे.
#वारी#वारकरी
महिलांचा आत्मसन्मान आणि महिला सक्षमीकरणाला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील आपल्या भाजपा सरकारने नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. - केंद्रीय मंत्री @rajnathsingh जी
सरकारने पीएमजीकेएवाय (PMGKAY) योजनेअंतर्गत अधिक चांगल्या गुणवत्तेच्या तांदळाच्या पुरवठ्यास मंजुरी दिली; 80 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना उच्च गुणवत्तेचा तांदूळ मिळणार.
कच्च्या तांदळातील तुटलेल्या दाण्यांची कमाल मर्यादा 25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे, तर उसना तांदळात ती 16 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत घटवण्यात आली आहे; खरीप विपणन हंगाम (KMS) 2027-28 पासून ही नवीन व्यवस्था टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल.
या सुधारणेमुळे अन्नाची गुणवत्ता वाढेल, कार्यक्षमतेत सुधारणा होईल, पारदर्शकता अधिक मजबूत होईल आणि दरवर्षी सुमारे ₹2,161 कोटींची बचत होईल.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. अंत्योदयाचा हाच संकल्प घेऊन आम्ही निरंतर कार्यरत आहोत. - भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष @NitinNabin जी
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशात पहिल्यांदा स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने देश में पहली बार स्वतंत्र सहकारिता मंत्रालय की स्थापना की।
(सहकार गौरव पुरस्कार सोहळा | मुंबई | 4-7-2026)
@narendramodi#Maharashtra#Mumbai #InternationalDayOfCooperatives
जगातील 'सब-नॅशनल इकोनॉमी'मध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे.
दुनिया की 'सब-नेशनल इकोनॉमी' में महाराष्ट्र की अर्थव्यवस्था सबसे तेजी से विकसित होने वाली अर्थव्यवस्थाओं में से एक है।
(MACCIAच्या 'कार्यकारिणी मंडळ 2026-2028'ची पहिली सभा | मुंबई | 4-7-2026)
@macciamumbai
#Maharashtra #Mumbai #Economy
महाराष्ट्राच्या उद्योगक्षेत्राला नवी भरारी देणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे (MACCIA) 'कार्यकारिणी मंडळ 2026-2028'ची पहिली सभा येथील संबोधन...
(MACCIAच्या 'कार्यकारिणी मंडळ 2026-2028'ची पहिली सभा | मुंबई | 4-7-2026)
@macciamumbai#Maharashtra #Mumbai #MACCIA
🔸Inauguration of the 'India Rising: Road to Esports World Cup 2026' at the hands of CM Devendra Fadnavis.
JioBLAST CEO Charlie Cowdrey, Senior Strategy Manager of Esports World Cup Foundation James Cunningham and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'इंडिया रायझिंग : रोड टू ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप 2026' चे उदघाटन.
यावेळी जिओब्लास्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ली काउड्रे, ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप फाउंडेशनचे सीनियर स्ट्रॅटेजी मॅनेजर जेम्स कनिंगहॅम व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'इंडिया राइजिंग : रोड टू ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप 2026' का उदघाटन।
इस अवसर पर जिओब्लास्ट के मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ली काउड्रे, ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप फाउंडेशन के सीनियर स्ट्रैटेजी मैनेजर जेम्स कनिंगहॅम एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕞 3.25pm | 4-7-2026📍BKC, Mumbai | दु. ३.२५ वा. | ४-७-२०२६📍बीकेसी, मुंबई.
@Dev_Fadnavis@EWC_EN@JioBLASTesports
#Maharashtra #DevendraFadnavis #EsportsWorldCup
Maharashtra’s visionary AVGC-XR policies are set to redefine and revolutionise India’s entertainment landscape.
महाराष्ट्राची दूरदर्शी AVGC-XR धोरणे भारताच्या मनोरंजन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यास आणि त्यात क्रांती घडवून आणण्यास सज्ज आहेत.
(India Rising: Road to Esports World Cup 2026 | Mumbai | 4-7-2026)
#Maharashtra #Mumbai #EsportsWorldCup