@CMOMaharashtra@mumbaitraffic कुर्ला स्टेशन पासून@Uni_Mumbai#विद्यानगरीला जाताना रोज सकाळी ४५ मिनिटाहून अधिक वेळ लागतो. मेट्रोच्या कामामुळे बुद्ध कॉलनी कपाडिया नगर आणि BKC चा सिग्नल हे अवघ तीन STOPS चा अंतर ओलांडायला सर्वाधिक वेळ जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यात सर्व धर्म आणि जाती समान होत्या. हजारो वर्षात हे प्रथमच झालं होतं.
छ.शिवाजी महाराजांच्या नावावर #हिन्दू_साम्राज्य_दिवस खपवणे हा त्यांच्या पराक्रमाला आणि उदारमतवादाला संकूचित करणारा ब्राह्मणवादी डाव आहे.
#Maharashtra
सुप्रीम कोर्टच जर लोकशाही व संविधानाची बूज राखणार नसेल तर लवकरच सामान्य लोक क़ायदा मानणंच बंद करतील. देशात भयंकर परिस्थिती ओढवेल जी त्यानंतर कुणीही काबूत आणू शकणार नाही.
या साऱ्याची भाजपाला आत्ता मजा वाटत असली तरी ते एका ज्वालामुखीचं तोंड उघडत आहेत हे त्यांनी ध्यानात ठेवावं.
महाराष्ट्र भाजपची मंडळी घायकुतीला आली आहेत एवढं खरं ! कालपर्यंत सत्तेत होतात, त्या महाराष्ट्राच्या मिठाशी तरी इमान राखा ! सत्ता येईल आणि जाईल, पण महाराष्ट्राच्या इभ्रतीशी खेळू नका!
#MaharashtraFightsCorona#MaharashtraPolitics
When ppl wr making fun of #corona
They wr commenting on food habits of chinese ppl. They eat this...They eat that...Sm of them wr gng to teach them how to make #वरणभात varanbhat...
No one dares to comment food habits of #Italian ppl.
That's the power of #pizza...
जय पिझ्झा...
31 मार्च पर्यंत मुंबई (MMR) रिजन, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर भागातील जीवनावश्यक वस्तू-सेवा वगळता सर्व बंद राहील. ही बंदी आपण आपल्यावर आपल्या जगण्यासाठी लावली आहे. सुट्टी म्हणून इकडे तिकडे फिरू नका. घरी बसा !
Such a tragic loss of life. The culprits must not be spared. 20 people have already lost their lives. So painful to watch people of Delhi suffering
Praying that we recover from this tragedy soon n work together to undo damage done to people n communities
ज्याला कुणाला #शिवाजीमहाराज समजून घ्यायचे असतील किंवा आपल्या पोराबाळांना खऱ्या शिवाजी महाराजांची ओळख व्हावी असे वाटत असेल त्यांनी एवढे एक पुस्तक वाचावे/वाचायला द्यावे.
#शिवाजी कोण होता ? - गोविंद #पानसरे
"कुछ लोग कहते हैं की केजरीवाल सब कुछ फ्री दे रहा हैं | दुनिया के अंदर जितनी अनमोल चीज़े होती है वो फ्री होती है, चाहे वो माँ बाप का बच्चे के लिए प्यार हो या श्रवण कुमार की अपने माता पिता के लिए सेवा हो। मैं भी अपनी दिल्लीवालों से सच्चा प्यार करता हूँ, इसलिए ये प्यार भी फ्री है।"
"What kind of a mother takes a child to a protest?"
Mahatma Gandhi's grandson Kanu Ramdas Gandhi, the kid who walked ahead of Mahatma holding one end of his stick at Dandi Yatra protest during the historic Salt Satyagraha of March-April 1930.