डायरेक्टर केदार शिंदे चे विडिओ पहिला. हताश आणि भावनिक साद घालत होतेप्रेक्षक ना चित्रपट बघा नंतर टी��ा करा अशी साद घालत होते.ते बरोबर आहे पण जी करणे सांगितले कि लोक YouTuber आणि फेक विडिओ ते पटलेला नाही
Zapuk झुपुकचा खुप आतुर होतो जेंव्हा पहिला तेंव्हा मूड ऑफ झाला@mekedarshinde
@kalisingh116556@MaddockFilms महाराष्ट्र के लोग छत्रपती संभाजी राजे कों दैवत मानते है......
और महाराष्ट्र के लोग भगवान कि मूवी देखणे वो भी अपने घरवालो के साथ देखणे जाते है तोह और तुम use कॉर्प���रेट बुकिंग बोलते हो तोह लानत है..... गाली तोह पडेगी
@Neo_Blockchain@NEOnewstoday
Every 4 year neo coin.... 20x to price growth and now bull run start... Next 24hrs neo coin cross 17$ and after 3-4 days cross to 25$.... Interesting mega project neo launched.... Keep buying neo coin
इतिहास पहिल्यांदा घडेल कि biggboss लवकर बंद पडला तर ह्या पुढे लोकपुढील सीजन बघणार नाहीत .... ह्या सीजन ची लोक आहेत ती लोकांचा हृदयातील आहेत... मानवी भाव���ाचा विचार करून 100 दिवस पुर्ण करावे नाहीतर लोकांचा राग परवडणार नाहीं #BiggBossMarathi5
@BJP4Maharashtra@INCMaharashtra विशाल गड वरील अतिक्रमण न फोडता...... तिथून 5 किलोमीटर अंतरावर वसलेल्या गाव वाल्याल्या...... गावावर बाहेरून आलेल्यानी हल्ला केला तलवारी आणि हत्यार धाकावर....काही जणांना लुटले... मग ते अतेरिकी झालेच कि.... संबंध नसलेल्या आतरेकी हल्ला करता तर ते अतेरेकी...हिंदू असू वा मुस्लिम
@sp0071212@Marathi_Rash साहेबा कोल्हापूर मधून शाहू महाराज ना उमेदवार जाहीर केला... महा युती ला उमेदवार मिळेना, काँग्रेस निवांत जिंकते.... तुमचा दावा फोल ठरतोय...