"जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव!"
असे सांगत इथल्या शोषित, वंचित, कामगारांच्या उत्थानासाठी आपलं आयुष्य वेचणारे, या क्रांतिकारी विचारांना आपल्या शाहिरीतून जनमानसात पोहोचवणारे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या जोशपूर्ण पोवाड्यांनी आणि शाहिरीने जनतेत चेतना निर्माण करणारे, मराठी साहित्य विश्वातील अजरामर लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#अण्णा_भाऊ_साठे