महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत नामदार उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत. राज्यस्तरीय कार्यशाळा व बक्षीस वितरण सोहळा सपकाळ नॉलेज हब येथे संपन्न...
@samant_uday