गोव्याच्या इतिहासातील आजचा दिवस, २६ नोव्हेंबर ,हा "काळा दिवस"! या दिवशी क्रूर पोर्तुगीज आक्रमकांचे काळे पाय गोव्याच्या पवित्र देवभूमीवर पडले! तो शाप व कलंक आजही गोव्याला बाधत आहे!
--. झेवियर ,पोर्तुगाली राजाची मान्यता व संरक्षणाखाली मिशनरी म्हणून आला व त्याने आपली पूर्ण ताकद पोर्तुगीज साम्राज्य बळकट करण्यासाठी वापरली.- गोव्यातील राष्ट्रवादाचे जनक टी.बी.कुन्हा( हिं.टा. ४/१२/१९९४)
ज्यांनी आपले वाडवडिल व आयाबहिणींवर सलग २५२ वर्षे सैतानी अत्याचार केले, त्यांचीच पूजा-आरती करण्यात धन्यता मानणे ही "मानसिक विकृती"आहे! या मनोरोगाला Stockholm Syndrome(स्टोखोम सिंड्रोम) म्हणतात! गोवा हे एक उत्तम उदाहरण! #Goa
(युरोपच्या दृष्टीकोनातून)अमेरिकेचा(भारत समजून) शोध लावलेल्या ख्रिस्टोफर कोलंबस चे स्पेनमधील अवशेष त्याचेच आहेत हे ५०० वर्षांनंतर DNA टेस्टने सिद्ध केले! सत्यशोधनासाठी सुधारलेल्या जगात आधुनिक विज्ञान सर्रास वापरतात!
स्पेनच्या सेविल कॅथेड्रल(खास चर्च)मधील कोलंबस च्या अवशेषांच्या DNA Test ने ५०० वर्षांनंतर सत्य उघडे! कोलंबस ना इटालियन होता ना ख्रिश्चन! तो एक ज्यू होता! २० वर्षे चालले संशोधन!
दहा वर्षांपूर्वी झालेला असून ते सिद्ध झालेले अवशेष खुद्द भारत सरकारने जॉर्जिया अध्यक्षांकडे समारंभपूर्वक सुपूर्द केलेलेही आहेत! या DNA टेस्टला अर्थातच चर्च व सरकारची परवानगी होती!
■ DNA TEST सगळ्या विश्वात मान्यताप्राप्त झालाय! खुद्द ओल्ड गोव्याच्या सेंट ऑगस्टीन टाॅवर मधील भूमीतच, उत्खनन करून शोधून काढलेल्या " सेंट " म्हणून घोषित केलेल्या , जाॅर्जियाची राणी केटेव्हान हिच्या अवशेषांचा DNA TEST....
भू-बळकाव प्रकरणी म्हापशाला सुलेमान खान ऊर्फ सिद्दिकी च्या ६ बेकायदा बांधकामांवर बुलडोझर! बुलडोझर कारवाई- शुभारंभानिमित्त मुख्यमंत्र्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
@goacm
ही विजयादशमी..इतिहासाबद्दल अंधपट्टी डोळ्यांवर बांधून,बुळबुळीत pseudo-secularism ची शेखी मिरवण्यासाठी राष्ट्रीयतेचा बळी देऊ पाहणाऱ्या हिंदूसमाजाचे जागरण व तेजाचे सीमोल्लंघन घडवो!
आज पितृपक्षाचा प्रारंभ! पोर्तुगीज साम्राज्य बळकटीसाठी झेवियरकृपेने गोव्यात आलेल्या सैतानी इंक्विजिशनच्या रक्तलांछित धर्मच्छलात बळी गेलेल्या माझ्या निष्पाप पूर्वजांना मी श्रद्धायुक्त तर्पण करत आहे!
#Goa#Goa_Files#GOA_INQUISITION
होय! फ्रान्सीस झेवियरने मंदिरे उध्वस्त केलीं. १५४२ साली केरळ किनाऱ्यावर ('पेश्कारीय') मंदिर-भंग-कार्य त्याने नेटाने आरंभले. १५४४ साली त्रावणकोर येथील काही मंदिरांचा नाश त्याने केला. * संदर्भ- पान ६,'कातोलिकांचे भारतातील धर्मप्रसाराचे मार्ग'- लक्ष्मीकांत भेंब्रे
#Goa#Goa_Files
झेवियरच्या मढ्याने म्हणे 'चमत्कारा'ने संभाजीराजांचा हल्ला परतवून "पोर्तुगीज साम्राज्या"चे रक्षण केले:म्हणूनच पाद्रींनी त्याला "गोंयचो सायब" बनवला!गोवा व भारत सरकार ४०० कोटी ओतून त्याला "हिरो"करायला निघाले?गोव्याला हे कदापि मान्य नाही!इतिहास-मारेकरींचा धि:कार!#Goa#GOA_INQUISITION
पाद्री मिंगेल व्हाजला विनंतीअर्जानिशी खास पोर्तुगालला पाठवून,राजाकडून 'गोव्यातील मंदिरे नष्ट करण्याची' आज्ञा(८ मार्च,१५४५)आणण्याची प्रेरणा व श्रेय पूर्णता फ्रांसीस झेवियरचे!*संदर्भ-पाद्री जुआंव लुसेन कृत "झेवियर चरित्र"
#Goa#Goa_Files#GOA_INQUISITION@RSSorg@SanatanSanstha