@BhaiyaPatil किती प्रकरण लावून धरले आहे हे धरलेही पाहिजेल परंतु आजपर्यंत सामान्य कुटूंबातील कितीतरी मुलीचा/सुनांचा छळ झालेला आहे आहे आणि होतोय त्याचे कुणालाच पडलेले नसते त्याची
माहिती ना नेत्यांना असतें,ना मीडियाला असतें ना सोशल मीडियाला असतें, राजकारणी लोकांनी तर या घटनेत राजकारण आणले आहे