ज्येष्ठ भाजप नेते श्री. चंद्रकांत पाटील ह्यांच्यावरचं शाईफेक प्रकरण, पोलिसांचं निलंबन, कार्यकर्त्यावर लावलेला मनुष्यवधाचा गुन्हा ह्या सर्व प्रकरणात मी मध्यस्थी करावी अशी इच्छा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझ्याकडे व्यक्त केली. माझ्या यशस्वी मध्यस्थीनंतर ह्या प्रकरणावर माझीे भूमिका.
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावोआणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवार आपणांस,वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !! @RRPSpeaks
@BalaNandgaonkar मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल "online" बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, कारण राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे.
उस्मानाबाद जिल्हा मनसे संघटक अमरराजे कदम जिल्हा अध्यक्ष आबासाहेब ढवळे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेश ठोनगे चित्रपट सेना जिल्हा संघटक शहाजी गोरे व सर्व मनसे टिम व सर्व संघटनाचे पदाधिकारी @AmarrajeKadam
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस सौ.शालिनीताई ठाकरे यांना जन्म दिवसाच्या मनस्वी शुभेच्छा @ThakareShalini
शुभेच्छुक - शहाजी गोरे
जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद - मनसे चित्रपट कर्मचारी सेना
आज राम भूमी शापित झाली
मर्यादा पुरुषोत्तम च्या भूमीत पुन्हा स्त्री हळहळली,,,
आज पुन्हा एक जीव न्यायाविना जळाला ,,,आज सरकारचा हतबल चेहरा पुन्हा समोर आला ,,,
Why goverment allways protect
This repist,,, shem on you योगी
You only have name but not character 😡😡😡 @saamTVnews
आज आपला वाढदिवस"
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावोआणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !! @RRPSpeaks
शुभेच्छुक - शहाजी गोरे
जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद - मनसे चित्रपट सेना
TV9 Marathi (@TV9Marathi) Tweeted:
Sushant Singh Rajput Suicide | कलाकाराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसेचा इशारा
https://t.co/o1qBxpVOs5 #SushanthSinghRajput#MNS@mnsadhikrut@AbhijitPanseMNS (https://t.co/YSTOl7BUjr)
ANI (@ANI) Tweeted: #WATCH Bihar: Father of Sepoy Kundan Kumar, who lost his life in #GalwanValley of Ladakh on June 15-16, says, "My son sacrificed his life for the nation. I have two grandsons, I will send them too." (https://t.co/TFj5aDAIGU)
#WATCH Bihar: Father of Sepoy Kundan Kumar, who lost his life in #GalwanValley of Ladakh on June 15-16, says, "My son sacrificed his life for the nation. I have two grandsons, I will send them too."
Salute and deepest respect to the soldiers who sacrificed their lives to protect our country in the Galwan Valley. NO one is more selfless and brave than a soldier. Sincere condolences to the families. I hope they find peace through our prayers at this difficult time.