राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा का दूसरा राष्ट्रीय अधिवेशन नई दिल्ली में मा. वामन मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष- भारत मुक्ति मोर्चा एवं संरक्षक- राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा) की अध्यक्षता सफलतापूर्वक संपन्न हुआ.
क्षत्रिय मूलनिवासी महासंघ
प्रथम राजस्थान राज्य अधिवेशन 1 अक्टूबर को रतनगढ़ चुरू में मा. विलास खरात सर की अध्यक्षता में होने जा रहा है।
यूवाओं द्वारा राज्याधिवेशन का जोरों शोरों से प्रचार प्रसार किया जा रहा है।
इस कार्यक्रम इतिहास गवाह होगा।
#KMM_राज्य_अधिवेशन_चलो_रतनगढ़
दिल्ली विश्वविद्यालय में धरना आंदोलन पर बैठी डॉ. रितु सिंह के समर्थन में हम संगठन शक्ति के साथ खडे है और डॉ. रितु सिंह को जब तक न्याय नहीं मिलता तब तक संगठनात्मक शक्ति के साथ उनके साथ खड़े रहेंगे.
भारत मुक्ति मोर्चा के माध्यम से राष्ट्रपिता महात्मा फुले द्वारा स्थापित सत्यशोधक समाज के 150 वर्ष पूर्ण होने पर पुणे में "सत्यशोधक महासंमेलन" संपन्न हुआ है।
उद्घाटक:- मा. @PawarSpeaks साहब (पूर्व मुख्यमंत्री, पूर्व केन्द्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष- NCP)
भारत मुक्ति मोर्चा के माध्यम से राष्ट्रपिता ज्योतिराव फुले द्वारा स्थापित सत्यशोधक समाज के 150 वर्ष पूर्ण होने पर पूना में "सत्यशोधक महासंमेलन" संपन्न हुआ है।
उद्घाटक:- मा.@PawarSpeaks साहब (पूर्व मुख्यमंत्री, पूर्व केन्द्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष- NCP)
आज पुणे येथील ऑल इंडिया श्री. शिवाजी मेमोरियल सोसायटी मैदान येथे संभाजी ब्रिगेड - भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधक संमेलनाच्या उद्घाटनाचा सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी २४ सप्टेंबर १८७३ या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. बहुजन समाजाला धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी या सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. महात्मा फुलेंनंतर सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भास्करराव जाधव, भाई माधवराव बागल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर इत्यादी अनेकांनी हे वैचारिक आंदोलन पुढे सुरु ठेवले होते. सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाया केल्या जात आहेत. फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी सत्यशोधक आंदोलनाची प्रासंगिकता राष्ट्रीय पातळीवर आहे. या पार्श्वभूमीवर सत्यशोधक समाज स्थापनेला १५० वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने सत्यशोधक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील संमेलनासाठी उपस्थित असलेल्यांना संबोधित करण्याचा योग आला.
कार्यक्रमाचे आयोजक, श्री. प्रविण गायकवाड प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाप्रसंगी, श्री. प्रा.मा.म.देशमुख प्रसिद्ध इतिहास संशोधक नागपूर, श्री. बाबा आढाव संस्थापक अध्यक्ष हमाल पंचायत महाराष्ट्र, श्री. वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, श्री. व्ही. व्ही. जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष बामसेफ, श्री. ऍड. वासंतीताई नलावडे राज्य पदाधिकारी आयएलपीए, श्री. विठ्ठल सातव संयोजक बहुजन क्रांती मोर्चा, श्री. प्रा. डॉ. जे. के. पवार ज्येष्ठ लेखक अभ्यासक कोल्हापूर व इतर मान्यवर उपस्थित होते.