@PawarSpeaksराज ठाकरेंनी सगळ्या मुद्दयांवर बोलावं असं सगळ्यांना वाटतं, परंतु सत्तेत असणार्यांनी त्या मुद्दयांवर काम करावं असं साधं कोणालाही जाणवू नये, खरं दुखणं महाराष्ट्राचं ते आहे.
@lokamat999 .राज ठाकरेंनी सगळ्या मुद्दयांवर बोलावं असं सगळ्यांना वाटतं, परंतु सत्तेत असणार्यांनी त्या मुद्दयांवर काम करावं असं साधं कोणालाही जाणवू नये, खरं दुखणं महाराष्ट्राचं ते आहे.
हेडलाईन करा.
गोव्यात पेट्रोल १०५ रु लिटर आहे, पण आपल्या महाराष्ट्रात ११९ ते १२२ रुपये आहे आस का.
उद्धव ठाकरे आणि पवार साहेब महाराष्ट्रातील जनतेचा सर्व पैसा स्वताच्या घशात घालत आहेत.
Zee मराठी चा महा गौरव पुरस्कार बघतोय. त्यात ह्यांनी पुष्पा चित्रपटाच इतका प्रमोशन केला आहे की, हा चित्रपट रिलीज व्हायच्या आधी केल आसत तर चित्रपट खूपच जोरात चालला आसत��.
Cppy cat zee gaurav purskar.
ईडी घरगडी आहे तर, मुंबई मनपा आणि पोलीस महाराष्ट्र सरकारच्या बापाची आहे का.
महाराष्ट्रात उद्धवा अजब तुजे सरकार.
सामान्य जनतेला तर घामच फुतटो आसले सरकार बघुन.