paediatrician, writer, marathon runner, fitness enthusiast ‘बलशाली भारत होवो’, हे ब्रीद मनाशी बाळगून तुम्हाला धावण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे माझे ध्येय आहे.
त्या चिमुरडीचे अवघ्या १० दिवसापूर्वी गंभीर प्रकारच्या हृदयविकारासाठी ऑपरेशन झाले होते. गरीब कुटुंबातली. जन्मापासून मी तिला पाहत होतो.सर्जरीचा खर्च अफाट! प्रयत्न केले; ऑपरेशन विनामूल्य झाले. तिने गिफ्ट आणले होते; माझा वाढदिवस. तिला नीट चालताही येत नव्हते. डोळ्यात नकळत अश्रू होते
१४ जुन. डर्बन,दक्षिण आफ्रिका. जाताना ‘आज मी थांबणार नाही’, असा निश्चय केला.
८५.७७७ अंतर बारा तासात पूर्ण करायचं होतं. जगातील सर्वात अवघड मॅरेथॉन! कॉम्रेड’ मॅराथॉन’ असून अवघ्या १० तास आणि ३३ ती मिनिटात पूर्ण केली. क्रॉसलाइन पार केल्यानंतर तिरंगा फडकवला, छाती अभिमानाने फुलून गेली
यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे १५ घटक
१) गगनयान मोहीम
२)क्रिस्पर तंत्रज्ञान
३)एम- आरएनए लस
४)क्वांटम कंम्प्युटिंग
५)ब्लॉक चेन
६)ग्रीन हायड्रोजन
७)न्यूक्लियर फ्यूजन
८)५जी तंत्रज्ञान
९)ॲटीबायोटिक रेझिस्टन्स
१०)नॅनो-तंत्रज्ञान
११)ड्रोन
१२)कार्बन कॅप्चर
१३)ईव्ही बॅटरी
राजकीय चिखलफेक, स्थानिक गुन्हे ( अपघात किंवा चोरी), आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या पूर्णपणे टाळा.
बातमी वाचताना तिचा संबंध आपल्या पुस्तकाशी जोडा.
नोट्स काढा. डिजिटल नोट्स अपडेट करणे सोपे जाते. संपूर्ण बातमी लिहिण्यापेक्षा महत्त्वाचा डेटा, उदाहरणे आणि विश्लेषण लिहा.
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र कसे वाचावे ?
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, निवडणूक आयोग, आंतरराष्ट्रीय संबंध ( उदा. G20 ), विज्ञान आणि तंत्रज्ञान, सरकारी योजना आणि पर्यावरणविषयक बातम्यांवर लक्ष केंद्रित करा.
रात्री मुसळधार पाऊस झाल्याने सकाळच्या प्रसन्न वातावरणात आज धुळे सोलापूर महामार्गावर आज २ तास १९ मिनिटात २१ किमी अंतर धावत पूर्ण केले. या दोन तासात जवळपास बाइकवर जाणारे प्रवाशी हसून दाद देत होते. त्यामुळे धावण्याचा उत्साह वाढत होता. आनंद लुटत धाव पूर्ण केली.
तिला तिच्या आईबाबानी तर तिने चक्क तिच्या बाहुलीला उपचारासाठी आणले होते. मग मी त्या बाहुलीला तपासले, ड्रेसिंग केली तेंव्हा त्या चिमुरडीचा आनंद गगनात मावत नव्हता अन् तिच्यामुळे मला झालेला आनंदही! ❤️
The Amol Annadate Podast मध्ये दक्षिण आफ्रिका येथे ९० किमी कॉम्रेड मॅरेथॉन' पूर्ण करणारे बीडचे डॉ. संजय जानवळे यांच्यासोबत गप्पा. धावण्याचे महत्त्व, Running आणि Fitness यासंबंधी इंटरेस्टींग माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट जरूर पाहा. https://t.co/cptCHMqjAJ
The Amol Annadate Podcast मध्ये दक्षिण आफ्रिकेतील ऐतिहासिक ९० किमी ची कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या बीडच्या डॉ. संजय जानवळे या मराठी डॉक्टरसोबत संवाद. संपूर्ण मुलाखत पहा आज रात्री फक्त.
https://t.co/wHAlp82coE वर