तू ज़िंदा है तो ज़िन्दगी की जीत में यक़ीन कर
अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला ज़मीन पर
तू ज़िंदा है
ये ग़म के और चार दिन सितम के और चार दिन
ये दिन भी जाएंगे गुज़र गुज़र गए हज़ार दिन
ये ग़म के और चार दिन सितम के और चार दिन
ये दिन भी जाएंगे गुज़र गुज़र गए हज़ार दिन
कभी तो होगी इस चमन पर भी बाहर की नज़र
अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला ज़मीन पर
The man sitting is Henry Kissinger, who dispatched a Seventh Fleet naval task force, led by the aircraft carrier USS Enterprise, toward the Bay of Bengal in 1971 in an attempt to intimidate India. Kissinger was deeply hostile to India's position, and repeatedly used insulting and derogatory language about India, and also PM Indira Gandhi.
In the pic he is with Modi at PM residence.
The pic was proudly tweeted by Narendra Modi.
#DeepState
Meet Dhruv rathi's wife Juli rathee. 😳
Everyone knows that Delhi Police has detained Dhruv Rathee, and there is still no update about where he is.
His wife, Juli Rathee, has posted a story about this, saying, "Release my husband from custody. 🙏"
ह्या पिसाळलेल्या श्वानाचे काय करायचे नक्की? हा षंढ इसम या देशातल्या पोरी बाळींवर हात कसा उचलू शकतो? काही वर्षांपूर्वी आपण हे पेरले आहे. हा कुत्रा आणि ह्याचे मालक हे आधीपासूनच षंढ आहेत. आता हे स्पष्ट झाले इतकेच.
अमित शाह की दिल्ली पुलिस खुद तो गुंडागर्दी पर उतर ही आई - RSS-BJP के असली गुंडों को भी महिलाओं और युवाओं पर हिंसा करने की खुली छूट और बढ़ावा दे रही है।
जैसा मैंने कहा था, Mogambo Modi और उसकी सरकार जितना दबाएगी, Gen Z और छात्रों का गुस्सा उतना ही बढ़ेगा।
सोमवार, 12 अक्टूबर को कांग्रेस, पूरा INDIA गठबंधन और देश के युवा बड़ी संख्या में एक बार फिर सड़कों पर उतरेंगे। और इस बार भी आवाज़ पूरे देश में गूंजेगी - पहले से कहीं ज़्यादा।
@AmitShah, जितनी पुलिस लानी है, 10 हज़ार, 20 हज़ार, 40 हज़ार, ले आइए। BJP-RSS के जितने गुंडे बुलाने हैं, बुला लीजिए।
हम डरने वाले नहीं हैं। पीछे हटने वाले नहीं हैं। ये लड़ाई अब रुकने वाली नहीं है!
सोमवार को हम मुख्य न्यायाधीश से भी मिलेंगे और मांग करेंगे कि जब दिल्ली की सड़कों पर संविधान को तार-तार किया जा रहा है और लोकतंत्र को कुचला जा रहा है, तब कानून के संरक्षक आंखों पर पट्टी डाल कर नहीं बैठ सकते।
संविधान की धज्जियां उड़ेंगी और हम चुप बैठेंगे? ऐसा हरगिज़ नहीं होगा। जवाबदेही तय करवाकर रहेंगे!
बन पावला विवेकानंद पाटलांनी बंद पाव करून टाकलंय...😃
१२ व्या शतकात ज्ञानदेवाने रेड्यामुखी वेद वदवून घेतला तर २१ व्या शतकात विवेकानंदांने येड्यामुखी वेद वदवून घेतला... #विवेकानंदपाटील 🔥🔥🔥🔥
This man, one of the fiercest critics of Modi, is not only allowed into India, but can freely move around posting videos for days. Does not pass the smell test. Something is deeply, troubling lying wrong.
- 50 Metro Stations closed
- Trains cancelled
- Buses canceled
- Border Sealed
- 1000+ people in detention
Why are you so scared Modi?
Your IT cell told us that hardly anyone will come to our protest, so why all these measures? 😂
"पांचवे हाताने राजियास मारांवे तो इतकीयात जिवा महाला याने फिरंगेने खांद्यावरी सैद्वंडीयास बार केला. तो पट्टीयाचा हात हत्यार समेत तोडीला आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरी जिऊ महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले."
नरवीर जिवाजी महाले यांना जयंतीनिमित्त
त्रिवार वंदन..🙏💐🚩
शेतकऱ्याचा आक्रोश या जुलमी सरकार नें ऐकला नाही, अखेर त्याने जीवन संपवले...
मौजे धोप येथील शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आणि गंभीर आहे.
मागील काही दिवसांत पालकमंत्री पंकज भोयर यांच्या दौऱ्यादरम्यान मंत्री महोदय शेतकऱ्यांनच्या बांधावर पाहून राजेंद्र सपाटे यांनी अश्रू अनावर झाले होत.
सपाटे यांनी स्वतःची आणि शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्या समोर मांडली होती. तरीही त्यांच्या प्रश्नांवर वेळेत ठोस कार्यवाही झाली नाही.
मोहाडी, तुमसर, लाखनी आणि साकोली तालुक्यांना दुष्काळाच्या मदतीपासून वंचित ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी आधीच संकटात आहेत.
त्यात शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकूनही शासनाने वेळेत दखल घेतली नाही, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.
राजेंद्र सपाटे यांच्या मृत्यूची तातडीने चौकशी करा, त्यांच्या कुटुंबाला तात्काळ मदत द्या आणि संकटग्रस्त राज्यातील सर्वच तालुक्यांतील शेतकऱ्यांना न्याय द्या.
शेतकरी मरतोय आणि सरकार निर्णय घेण्याऐवजी मौन बाळगतेय हे आम्ही सहन करणार नाही.
शेतकरी बांधव राजेंद्र सपाटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली...🥺🏴
@Namrata_Uikey_ ✍️
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अंगरक्षक व प्रतापगडावर महाराज अफजल खानाशी लढा देत असताना महाराजांवर वार करणाऱ्या सय्यद बंडाचे ज्यांनी हात छाटले ते वीर मावळा "जिवा महाले" यांचा आज जन्मदिवस.
महाराजांचे प्राण वाचवल्यामुळे “होता जिवा म्हणून वाचला शिवा” म्हण प्रचलीत झाली.