@nanijdham रामानंद संप्रदायाची निःशुल्क एम्बुलेन्स सेवा ही उपघातग्रस्थांसाठी एक वरदानच आहे असे मनले तरी वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रात विविध महामार्गावर ५३ निःशुल्क एम्बुलेन्स अहोरात्र कार्यरत आहेत. अतिशय सराहनीय आणि प्रेरणादायी कार्य.
@nanijdham तप्त उन्हात पाणी साठा कमी होत चालला आहे त्यामुळे पशू-पक्षी, सरपटणारे प्राणी आणि जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून कृत्रिम जलसाठे तयार करुन पशू-पक्षी आणि वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि आपल्या पुण्याचा साठ्यात वाढ करावी महान संदेश.
@nanijdham जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून देहदानासारखे क्रांतिकारी कार्य त्यांच्या अनुयायाच्या माध्यमातून देशभरात मोठ्या प्रमाणात होत आहे. खरच करावे तेवढे कौतुक कमी आहे या कार्याचे.
@nanijdham देहदानाच्या या महान कार्यामुळे MBBS, फिजिओथेरपी, नर्सिंग, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडन्ट ला खुप फायदा होणार आहे. त्यामुळे पूर्ण शरीर रचनेचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता येणार आहे असे डॉक्टर अर्चना शेकोरकर प्रोफेसर आणि HOD (शरीररचना शास्त्र) यांनी सांगितले.
@nanijdham रामानंद संप्रदायाच्या निःशुल्क रुग्णवाहिका सेवेच्या तत्पुरतेमुळे वाचले ३ गंभीर अपघातग्रस्थांचे प्राण, महान आणि प्रेरणादायी कार्य निःशुल्क रुग्णवाहिका सेवेचे.
@nanijdham मरणोपरांत देहदान हे समाजाप्रती केलेले अतिशय महान कार्य आहे. या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना शरीररचना शास्त्र विषयाचा सखोल अभ्यास करण्यात मोलाची मदत होणार आहे.
@nanijdham रामानंद संप्रदायाच्या या निःशुल्क रुग्णवाहिका सेवेने आजपर्यंत हजारो अपघातग्रस्थांचे प्राण वाचवले आहेत. जेवढी स्तुती करावी या कार्याची तेवढी कमीच आहे.
@nanijdham देहदानासारख्या कार्यामुळे शरीररचना शास्त्र शिकणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मदत होवून भविष्यातील उत्तम डॉक्टर घडण्यास निश्चितच मदत होणार आहे.
@nanijdham रामानंद संप्रदायाची हि निःशुल्क रुग्णवाहिका सेवा मंजे देवदूतच आहे असे मानावे लागेल. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून महामार्गावर अपघातग्रस्त होणाऱ्या हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत.
@nanijdham रामानंदाचार्यजींच्या प्रेरणेतून समाजासाठी उत्तम डॉक्टर घडावेत मनून देहदानासारखे महान कार्य नातेवाईकांकडून केले जात आहे या कार्याला त्रिवार नमन.
@nanijdham या पालखी सोहळ्यातून भक्तीचे आणि गुरुप्रती प्रेमाचे महान उदाहरण पहावयास मिळते. तन आणि मनाने तल्लीन होवून भक्तगण बेभान होऊन या पालखी सोहळ्याचा आनंद घेत आहेत.
@nanijdham या रामानंद संप्रदायाच्या निःशुल्क रुग्णवाहिका सेवा मंजे साक्षात जीवनदान देणारी संजीवनी बुटीचे काम करत आहे अपघातग्रस्तांसाठी. कोटी कोटी वंदन या महान कार्याला.