@Navimumpolice
किल्ला वाशी पासून उलवे जाणारा सिग्नल संध्याकाळी पाच ते सहा वेळा लागतो प्रवाशांचे हाल होत आहेत फक्त २८ सेकंद चा सिग्नल आहे.एखादा रुग्ण अडकल तर काय होणार परिस्थिती गंभीर आहे.
@TV9Marathi नवी मुंबई पण महाराष्ट्राचा एक भाग आहे तिथे पण मतदान पार पडला सकाळ पासून तुमच्या चॅनल वर नवीमुंबई चा नाव सोडा तुमच्या अँकर च्या तोंडातून पण नवी मुंबई आला नाही.
@Devendra4Maha
नेरूळ नवीमुंबई सार्सोले येथील समाधान बार हा रात्री २ वाजे पर्यंत चालू असतो साहेब आपणास विनंती हे असे अनधिकृत वेळेत चालणारे बार बंद करावेत हीच विनंती
@CMOMaharashtra साहेब सदर व्हिडिओ ही नवीमुंबई ,करावे गाव सिवूड्स जवळ ची आहे ,प्रभू श्री रामांचे बॅनर फाडले . साहेब आपणास विनंती आहे की बुलडोझर आपल्या दारी ही योजना लवकरात लवकर या ठिकाणी राबवावी.
@nitin_gadkari CNG ला मार्केट मध्ये येऊन १० ते १२ वर्ष झाली असतील.एवढे वर्ष होऊन सुद्धा शिर्डी रोड तसेच नाशिक मधील एक ही CNG पंपा मध्ये CNG उपलब्ध नाही.मग इलेक्ट्रिक कार साठी इलेक्ट्रिक सोर्स उपलब्ध होता होता किती वर्ष लागतील?