@nextminutenews7 निष्क्रिय पोलीस यंत्रणा हप्तेखोरीत व्यस्त,
गरीब जनतेच मरण केलय स्वस्त.
अर्धवेळ गृहमंत्र्याचा राजीनामा मागाल तर तुमचा होईल बंदोबस्त.......
खालील आकडेवारीनुसार भारतातील काही राज्यांनी लोकसंखेवर नियंत्रण न ठेवता नैसर्गिक संसाधनाचा यथेच्छ वापर करून व केंद्रास अगदीच नगण्य कर भरून फायदा/मदत मात्र जादा कर भरणाऱ्या राज्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात करून घेतला.
अशा राज्यांना केवळ लोकसंखेवर आधारीत वाढीव मतदार संघ भेटत असतील
तर ही लोकशाहीतील इक्वॅलिटी कस म्हणता येईल?
🤔🤔
State-Wise Population Growth (2011–2026)
State / Union Territoryof India from 2011 to 2026 Growth (%)
India (Total)17.36%
1 NCT of Delhi 32.14%
2 Bihar30.26%
3 Chhattisgarh 22.35%
4 Jharkhand21.82%
5 M P 19.97%
@rajbhakt16@mohol_murlidhar@mnsadhikrut DGCA भारत सरकार नी पायलट ट्रेनिंग करीता इंडीगोवर दबाव तर टाकला नाही ना ? की दोस्तानी पायलट ट्रेनिंग कंपनीत भागीदारी घेतली म्हणून?
@KumaarSaagar नागरी उड्डयन मंत्री क्या कर रहे है ? इसके लिए कौन जिम्मेदार है ? उनको तुरंत पकडके जेल मे डालो. रेल यातायात की तो सोचो ही मत इतनी लापरवाही.