भक्तांच्या नाकावर टिच्चून १०० मिलियन 🔥
आणि हा फक्त टीजर आहे…
ट्रेलर,अजय-अतुलची गाणी यायची बाकी आहेत…
महाराष्ट्र हा चित्रपट डोक्यावर घेणार हे फिक्स आहे..
दीड दमडीच्या भाजपच्या आयटी सेल ला भीक घालायला हा काय गायपट्ट्याचा राज्य नाही…
हा महाराष्ट्र आहे !!!
बारामती विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री, एनडीए आघाडीचे नेते आणि @mahancpspeaks चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजितदादा पवार @AjitPawarSpeaks यांच्या निधनाची बातमी ऐकून मी स्तब्ध झालो आहे.
महाराष्ट्राच्या जनतेप्रती त्यांची अतूट निष्ठा, जनसेवा व लोककल्याणासाठीचे त्यांचे समर्पण, धैर्य आणि अमूल्य योगदान कधीही विसरता येणार नाही.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसेच या अपार दुःखाच्या काळात त्यांच्या कुटुंबीयांप्रती, समर्थकांप्रती आणि पक्षकार्यकर्त्यांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो - @PawanKalyan
#AjitPawar
Shocked and saddened by this tragic loss. He was one of the most dynamic leaders, leaving behind a lasting impact. My deepest condolences to the family and everyone affected. Prayers for strength and peace. Om Shanti 🙏
Shocked and saddened by the tragic passing of Hon. Deputy CM Ajit Pawar ji. My heartfelt condolences to his family, loved ones and all those affected by this immense loss.
Om Shanti 🙏🏻
Deeply saddened by the passing of Maharashtra’s Deputy Chief Minister, Ajit Pawar. Just a month ago, we stood together in Baramati for the inauguration of the Sharad Pawar Centre of Excellence in AI - a moment that reflected Ajit ji's vision, his belief in progress and his commitment to Bharat’s youth and her future. May we honour his legacy by continuing the work he championed to build a future-ready Maharashtra.
May his soul rest in peace. 🙏
#AjitPawar
16 वर्षे जुने होते अपघातग्रस्त विमान? रुपाणी यांच्यानंतर आता अजित पवार?
२४ जानेवारी: संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात विलीन होऊन महाविकास आघाडीत सामील होईल याची पुष्टी केली.
२८ जानेवारी: #अजितपवार ��ांचे एका गूढ विमान अपघातात निधन झाले.
एक काटा काढला, जो नडला तो संपला की संपवला?
अजित पवार काही दिवसांत आपल्या जुन्या गटात परत येणार होते, त्याआधीच ही दुर्घटना घडली.
या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी.
- ममता बॅनर्जी