ज्यांनी एसीच्या खोलीत आयुष्य पाहिलं, त्यांना कदाचित समजणार नाही...
पण या मातीच्या भिंतींनी आमची भूक, आमचे अश्रू, आमची स्वप्नं आणि आमची जिद्द जवळून पाहिली आहे.
आज यश मिळालं असेल, पण मुळं अजूनही इथेच आहेत.
गुंडई देखिए, एक वेंडर 80₹ की थाली 130₹ में दे रहा था यात्री ने उसकी शिकायत कर दी, वेंडर ने यात्री को अगले स्टेशन पर उतार लिया, हाथापाई करने लगा, जबकि पास में GRP और टीटीई दोनों खड़े थे ऐसे में ओवरचार्जिंग का मुद्दा खत्म पैसेंजर सुरक्षा कहां है? जब GRP से यात्री बोला तो उसने कहा पहले 139 पर कॉल करो तब अटेंड करेंगे, इसका मतलब है सब मिले हुए हैं और रेल और यात्रियों को लूट रहे हैं।
इस देश की राजनीति में आज यदि कोई एक नेता है जिसे अपने पूरे जीवन और आचरण में गांधीवादी कहा जा सकता है, तो वह ‘मीनाक्षी नटराजन’ हैं।
अहिंसा की इस पुजारी का राज्यसभा नामांकन आपराधिक तत्वों की रोकथाम के लिए बनाए गए प्रावधान का इस्तेमाल करके खारिज कर दिया गया है।
#KhabarYehNahiHai #MeenakshiNatarajan
"जब आखिरी पेड़ काट दिया जाएगा, आखिरी नदी जहरीली हो जाएगी, तब इंसान समझेगा कि पैसा खाया नहीं जा सकता।"
और शायद इसी सवाल के बीच खड़ा है Google का 15 बिलियन डॉलर वाला Vizag AI Project।
AI और विकास के नाम पर इसे भविष्य की बड़ी छलांग बताया जा रहा है। लेकिन अगर पानी, ऊर्जा और पर्यावरण पर पड़ने वाले प्रभावों को नज़रअंदाज किया गया, तो यह प्रोजेक्ट भविष्य का "Environmental और Economic Disaster" भी बन सकता है।
सवाल AI का नहीं, विकास के उस मॉडल का है जिसमें मुनाफे और पर्यावरण के बीच संतुलन कैसे बनाया जाए।
#Google #AI #Environment #ClimateCrisis #WaterCrisis #Development #India #DataCenter
आपल्या पैकी अनेकांना असं वाटलं असेल की खरंच हे पांढरा पट्टीचे प्रकरण एवढं ताणण्याची गरज आहे का? विषय पांढऱ्या पट्टीचा किंबहुना मराठी विरुद्ध जैन या वादाचा नाही! विषय तुम्हाला तुमच्याच राज्यात गृहीत धरण्याचा आहे!
@AUThackeray@rautsanjay61@SardesaiVarun@ShivSenaUBT_@AGSawant
तुकाराम मुंडे साहेबांची जर बदली झाली तर मी भाजपचं समर्थन करणं सोडुन देणारं.😎
भ्रष्टाचार सगळीकडचं बोकाळलाय,
आता कोण किती धुतल्या तांदळाचं आहे हे जगालाही कळू द्या.
नुसते व्यावसायिकच भेसळखोर आहेत की मंत्रीही हफ्तेखोर आहे हेही कळू द्या.
Important Announcement
CJP to release its “Exam Manifesto” today during the Pune protest demanding the resignation of Education Minister Dharmendra Pradhan.
The manifesto will seek to address the exam-related crisis we are facing in our country.
भाजप सरकार आणखी किती मुंबईकरांच्या मृत्यूची वाट पाहतंय?
काल कांदिवलीत दोन निष्पाप नागरिकांना बेस्ट बसने चिरडलं. परवा दादरमधील अपघाताने एका तरुणाचा जीव घेतला. त्याआधी भांडूपमध्ये चार जणांचा जीव गेला. कुर्ल्यातील भीषण दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. कफ परेड, बोरिवली, सीएसएमटी, सह्याद्री अतिथीगृहाबाहेर.. अपघातांची मालिका काही थांबत नाही. मागील वर्षभरात बेस्ट बस अपघातांमध्ये जवळपास ३१ मुंबईकरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या अपघातांसाठी 'वेट लीज' अर्थात कंत्राटी बस व्यवस्था कारणीभूत ठरत असल्याचं सर्वज्ञात आहे. यामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढलेत आणि बसेस क्षमताही कमी झाली आहे. प्रशिक्षण नसलेले चालक यामध्ये कार्यरत आहेत. मग सरकार अजूनही या अपयशी मॉडेलची पाठराखण का करतंय? ज्या व्यवस्थेमुळे लोकांचे जीव जात आहेत, ती व्यवस्था सुरू ठेवण्यामागे नेमकं कोणाचं हित दडलं आहे?
दररोज लाखो मुंबईकर बेस्टवर अवलंबून आहेत. कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग... ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. पण ही जीवनवाहिनी मजबूत करण्याऐवजी सरकारने तिला योजनाबद्ध पद्धतीने कमकुवत करण्याचं काम सुरू केलं आहे.
एकेकाळी बेस्ट मालकीच्या ३,३३७ बसेस होत्या. आज ती संख्या फक्त ४१९ वर आली आहे. हा मित्रजीवी सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा परिणाम आहे. आधी स्वतःची व्यवस्था कमकुवत करा, मग कंत्राटी मॉडेल आणा, मग सेवा ढासळू द्या आणि शेवटी सार्वजनिक मालमत्ता खाजगी हातात द्या. हा पॅटर्न आता मुंबईकरांच्या लक्षात येऊ लागला आहे.
आज बेस्टचे डेपोही उद्योगपतींच्या घशात घालण्याची तयारी सुरू आहे. धारावी डेपो अदानीच्या घशात घालण्याचा डाव रचला आहे. जर असचं सुरु राहिलं तर उद्या बेस्ट केवळ नावापुरती उरेल आणि त्याची किंमत मुंबईकरांना वाढीव भाडं, असुरक्षित प्रवास आणि निकृष्ट सेवेद्वारे चुकवावी लागेल.
मेट्रोसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो, मग बेस्टसाठी का नाही? मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या प्रवासाचा कणा आजही बेस्ट आहे. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देण्याचं काम बेस्ट करते. मग बेस्टला वाचवण्याची आणि मजबूत करण्याची सरकारची इच्छा का दिसत नाही?
आता बस्स झालं. वेट लीज खासगीकरणाचे मॉडेल तातडीने रद्द व्हायला हवे. बेस्टचे डेपो खासगी विकासकांच्या घशात घालण्याचे प्रयत्न त्वरित थांबले पाहिजेत. बेस्ट मालकीच्या बसेसमध्ये वाढ व्हायला हवी. बेस्टला बळकट करण्यासाठी बीएमसी आणि राज्य सरकारकडून तातडीने व पुरेसा निधी उपलब्ध व्हावा!
भाजप सरकारने हे लक्षात ठेवावं की, मुंबईकरांचा जीव हा कोणत्याही कंत्राटापेक्षा, कोणत्याही डेपोपेक्षा आणि कोणत्याही उद्योगपतीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. #BEST
This is the toxic, multicoloured untreated effluent flowing openly in a small drain at Shramik Kunj, Sector 66, Noida, Uttar Pradesh (Mamura area). Plastic waste, foam and poisonous chemicals are freely entering the drainage system that ultimately poisons the Yamuna River.We have made multiple videos and reports on this ongoing crisis, yet no action has been taken by the authorities. What’s worse — whenever we try to record the truth, local people question us aggressively and even give threats.This is not just pollution — it’s a complete system failure and suppression of voices trying to expose it. How long will Noida Authority, UPPCB, and the Pollution Control Board continue to ignore this environmental crime? @dmgbnagar@noida_authority@CeoNoida@CPCB_OFFICIAL@uppcbofficial@myogiadityanath@myogioffice
गुजरात के मोरबी में किसानों और महिलाओं पर हुआ बर्बर लाठीचार्ज भाजपा के किसान विरोधी और दमनकारी चरित्र को एक बार फिर उजागर करता है। किसानों की बात सुनने के बजाय उन पर लाठियाँ बरसाना भाजपा की पहचान बन गई है।
२०१४ मध्ये पेट्रोल ७० रुपये होतं, सोनं २८ ते ३० हजार रुपये तोळा होतं आणि तेव्हा आमच्या कांद्याला भाव होता १२ ते १५ रुपये किलो. आज पेट्रोल शंभरीच्या पार गेलं, सोनं जवळपास दीड लाखांच्या पार गेलं आणि आजही आमच्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळतोय ८ ते १० रुपये किलो आणि आम्ही सांगतोय आमचा देश हा कृषिप्रधान देश आहे!
#NcpFoundationDay #OnionPrices #FarmerIssue