🌟 अभिमानाचा क्षण 🌟
माझा भाचा डॉ. सुदर्शन दयानंद गोरे याने AIIMS परीक्षेत देशात 544 वा क्रमांक मिळवून आमच्या कुटुंबाचा, तुपडी गावाचा आणि समाजाचा मान अभिमानाने उंचावला आहे. त्याच्या या उत्तुंग यशाचा सत्कार करुन सन्मान केला
🙏 **श्री निळकंठेश्वर देवांचे मनोभावे दर्शन** 🙏
आज निलंगा येथे श्री निळकंठेश्वर देवस्थान येथे जाऊन श्रींचे **मनोभावे दर्शन** घेतले.
श्री निळकंठेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना केली की
आपल्या सर्वांच्या जीवनात **शांती, समृद्धी आणि आनंद** नांदो 🙏✨
🚩 *हर हर महादेव!* 🚩
शिवसेना पक्षाचे दीपक मळभगे तसेच शहर संघटक महादेव तेलंगे यांनी विविध जनहिताच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषणास प्रारंभ केला आहे.
आज त्यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन त्यांना ऐकून घेतले तसेच त्यांच्या लढ्याला पक्षाचा आणि जनतेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले
औसा येथील कै. विजयकुमार वळसंगे यांचे सुपुत्र विनय विजयकुमार वळसंगे यांनी आज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला ✋🏻🟠
पक्षात प्रवेश करताना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या सह स्थानिक शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले 🌹
जय महाराष्ट्र!
औसा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीत औसा नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातील रणनिती, संघटन बांधणी व मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या पुढील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
#शिवसेना#औसा_नगरपरिषद
आज शिराळ (टेंभुर्णी), ता. माढा येथील **श्री शनिदेव मंदिरात दर्शन** घेण्याचा योग आला.
या प्रसंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष **श्री हिम्मत तळेकर** यांनी माझा **सत्कार** करून मान सन्मान केला.
#श्रीशनिदेव#दर्शन#माढा#आशीर्वाद
आज महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला.
सभेदरम्यान सहकार क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली तसेच संघाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
#सहकारचाआधार#महाराष्ट्रराज्यसहकारीपणनमहासंघ#सहकारविकास
आज पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर तसेच श्री सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट येथे मनोभावे दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले.
या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय सुनीलभाऊ रासणे यांनी माझा सन्मान करून आपले आशीर्वाद दिले.
#श्रीमंतदगडूशेठहलवाईगणपती#श्रीसिद्धेश्वरमंदिर#पुणे
आज महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे येथील व्यवस्थापक समितीच्या बैठकीस उपस्थित राहून संघाचे विविध कामकाज व उपक्रमांचा आढावा घेतला.
संघाच्या प्रगतीसाठी आणि शेतकरी, व्यापारी बांधवांच्या हितासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
#महाराष्ट्रराज्यबाजारसमितीसंघ
🙏🌺 श्री मश्रृम गणपती मंदिर दर्शन 🌺🙏
आज सोलापूर येथील प्रसिद्ध श्री मश्रृम गणपती मंदिरात श्रींचे दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले.
श्री गणरायांच्या चरणी सर्वांच्या आरोग्य, आनंद व समृद्धीची प्रार्थना केली 🙏
✨ गणपती बाप्पा मोरया! ✨
#श्रीमश्रृमगणपती#सोलापूर#गणरायाचीकृपा
🌸🏠 वास्तूशांती व गृहप्रवेश कार्यक्रम 🏠🌸
मातोळा ता. औसा येथील दारफळकर कुटुंबीयांच्या लातूर येथील नवीन वास्तूच्या वास्तुशांती व गृहप्रवेश कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
नवीन घरात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो हीच शुभेच्छा! 🙏✨
#वास्तूशांती#गृहप्रवेश#लातूर#औसा
🌸🙏 वास्तूशांती सोहळा 🙏🌸
बोरी (ता. लातूर) येथील माझ्या मामांचे चिरंजीव श्री. शरद पाटील यांच्या नव्या घराच्या वास्तूशांती कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. 🏡✨
नवीन वास्तूमध्ये आनंद, समृद्धी आणि मंगलमयता नांदो हीच शुभेच्छा! 🌺🙏
#वास्तूशांती#शुभेच्छा#लातूर
आज पाडवा निमित्त सहकार महर्षी माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांची भेट घेऊन दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या
सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे नेहमीच प्रेरणादायी ठरत असतात
#दिपावली_भेट#पाडवा_निमित्त#दिलीपरावदेशमुख#सहकारमहर्षी