@mieknathshinde लाडक्या बहिणींना खुश करून आपण लाडका भाऊ झालात पण जर युवा कार्य प्रशिक्षणार्थी बेरोजगार युवकांना रोजगार देऊन न्याय दिलात तर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचे लाडके मामा शिंदे मामा अशी ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर होईल.. #cmykpy
युवा मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण
आझाद मैदान येथे आंदोलन चालू होते पोलीस वाल्याला बळजबरी गाडी टाकून दिली
पोलीस वाले मन के ग्रह खात्याचा आदेश आहे
05/03/2026
आझाद मैदान लाईव्ह सात वाजता मुले नेले आहे
@narendramodi
युवा मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर आणलेली योजना आता बंद करीत आहे मोदी साहेब मी पाहत आहे राज्य सरकारला काय पर्याय जवळ
@narendramodi
युवा मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर आणलेली योजना आता बंद करीत आहे मोदी साहेब मी पाहत आहे राज्य सरकारला काय पर्याय जवळ