📷 वसई विरार शहर महानगरपालिका मार्फत नागरिकांना आवाहन
आपल्या शहरास "स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६" मध्ये उच्चतम क्रमांक मिळविणेकामी
खालील लिंकवर आपला अमूल्य अभिप्राय नोंदवा.
📷
https://t.co/3W3Y0abFyI
📢 वसई विरार शहर महानगरपालिका मार्फत नागरिकांना आवाहन
आपल्या शहरास "स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६" मध्ये उच्चतम क्रमांक मिळविणेकामी
खालील लिंकवर आपला अमूल्य अभिप्राय नोंदवा.
👇🏻
https://t.co/3W3Y0abFyI
'रेबीजमुक्त वसई-विरार शहर’ करण्यासाठी वसई विरार शहर महापालिका क्षेत्रात भटक्या श्वानांसाठी मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
https://t.co/cpat3cuECr
मुख्यालय व. वि. श. म. येथे दि. २८/०२/२०२६ ते दि. ०१/०३/२०२६ रोजी स. ११.०० ते सांय. ८.०० वाजेपर्यंत *’घनकचरा व मलजल व्यवस्थापन आणि पुनर्विकास’ शिबीर-प्रदर्शन आयोजित केले आहे या शिबीर-प्रदर्शनाला महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी भेट द्यावी.
दि. २८/०२/२०२६ व दि. ०१/०३/२०२६ या दोन दिवशी मुख्यालय, व. वि. श. म., २ मजला, येथे “Housing Society Solutions, Waste Management, Waste Water Treatment & Redevelopment Management Summit & Exhibition”या विषयी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी.
वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय, यशवंतनगर, विरार (प.) येथे “Housing Society Solutions, Waste Management, Waste Water Treatment & Redevelopment Management Summit & Exhibition” या विषयी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले असून कृपया भेट द्यावी. #SwachhBharat#SwachhBharatGov
शासनाच्या निर्देशानुसार दिनांक: ०९/१०/२०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात "स्वच्छता ही सेवा तसेच सखोल स्वच्छता मोहीम"(Deep Cleaning Drive) प्रभाग समिती ए मधील ग्लोबल सिटी येथे राबविण्यात आली. #SwachhBharatGov#MissionLiFE#ChooseLiFE#MoHUA_India#SwachhBharat
स्वच्छ हरित उत्सव व स्वच्छता अभियाना अंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका मार्फत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणेची शालेय स्पर्धा संपन्न झाली. सदर स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग होता. #SwachhBharatGov#MissionLiFE#chooselife
शासनाच्या निर्देशानुसार दिनांक: २४/०९/२०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात "स्वच्छता ही सेवा तसेच सखोल स्वच्छता मोहीम"(Deep Cleaning Drive) प्रभाग समिती एच मधील १०० फुट नाका, अंबाडी रोड, वसई पश्चिम येथे राबविण्यात आली. #MissionLiFE#ChooseLiFE#MoHUA_India