@ishankishan51
Me ek csk fan hu
Chepok me tum log jab jit gaye the, tab tune fance logonko citi bajake ghar jane ka ishara kiya tha,
Raat ki match dekhne ke baad
Ab tum log ghar jao ...
Har kutte ka din ata hai be..
#chal_nikal_ghar#cskvsgt#cskfan
Your A/C XXXXX4169 Credited INR 15,00,000.00 on 01/04/24 -Deposit by transfer from Mr. NARENDRA DAMODARDAS MODI. Avl Bal INR 19,78,050.47-SBI
मला 15 लाख मिळाले
#15लाख#thanks_modiji
किती आले किती गेले
भले मोठे राजे झाले
खोट्या गर्वात बुडाले
आणि मातीत मिळुन सारे गेले
बीज होऊनी मातीमधुनी अंकुर बनुनी यावे
जल गंगेचे जसे वाहते तैसे निर्मळ व्हावे..
सिनेमा - अशी ही बनवाबनवी
#मराठी#आठवणीतील_गाणी#सिनेमा
नंदुरबार : आपले कर्तव्य बजावण्यासाठी नदीला पूर असतानाही नदीवर आडव्या झालेल्या झाडावरुन कसरत करुन ही अंगणवाडी सेविका बैठकीला जात असल्याची चित्रफित सध्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.