सर्व समाज घटकाच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत असणारे आणि देशाला विकासाची नवी दिशा देणारे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या नेतृत्वाखाली भारत आणखी सबल, समृद्ध व आत्मनिर्भर होईल आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो 🎂💐🚩
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी_कुलाबा तालुका*
२/८/२०२५ आज मुंबई विभागीय कार्यालय येथे कुलाबा तालुका उपाध्यक्ष पदी श्री.सत्या मिनिगा व सचिव पदी श्री.इरफान शेख ह्यांची नियुक्ती करण्यात आली.
*नवनियुक्त पदाधिकारी ह्यांना हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा*💐
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयातील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार 💐अर्पण करून अभिवादन करण्यात आले.🙏
आज दि, २८/७/२०२५ ओम साई मित्र मंडळ आमच्या मंडळाच्या वतीने पाटपूजन सोहळा आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी कुलाबा तालुका अध्यक्ष किरण शिंदे (साहेब) समाजसेवक, विशाल नाखवा (भाऊ) मदन रेड्डी, (साहेब)
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग व जिंजी या किल्ल्यांचा समावेश.
शौर्य, इतिहास आणि संस्कृतीचा जागतिक सन्मान!
ऐतिहासिक ओळख!
आज २६/६/२०२५ संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायवारी श्री संत गाडगे महाराज रथ यात्रा सोहळा समितीने श्रीफळ देऊन स्वागत करताना ची क्षणचित्रे सुरवडी गाव 🙏🚩
गिरगाव केळेवाडी सार्वजनिक मंडळाच्या वतीने श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे (साहेब) त्या ठिकाणी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंडळाचे श्री अमोल उपस्कर व सर्व पदाधिकारी , श्री सचिन माडकर (भाऊ ) वार्ड अध्यक्ष अली शेख,
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष व कुलाबा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री राहुलजी नार्वेकर साहेब यांच्या काळबादेवी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राचे मंत्री महोदय श्री आशिषजी शेलार साहेब यांच्या उपस्थितीत
*६५* *गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५*
१,२,३,४, मे
मा.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेबांचे स्वागत करते वेळी मां.महेंद्रदादा पानसरे जिल्हाध्यक्ष व
कुलाबा तालुका अध्यक्ष श्री.किरण शिंदे (माऊली)
कार्यक्रमा मध्ये उपस्थित आदी मान्यवरांसोबत
सचिन माडकर(भाऊ)
*दक्षिण मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी*
आयोजित १ मे कामगार दीन श्री.सत्यनारायण महापूजा निमित्त महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री *मा.श्री.अजितदादा पवार* साहेब ह्यांच्या सोबतचे काही सुवर्ण क्षण जिल्हाध्यक्ष *मा.श्री.महेंद्र दादा पानसरे*
तालुका अध्यक्ष *श्री किरण शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनिल तटकरे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष मा. श्री. महेंद्र पानसरे, कुलाबा तालुका अध्यक्ष किरण शिंदे (माऊली) कुलाबा तालुका उप अध्यक्ष सचिन माडकर पदाधिकार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दक्षिण मुंबई जिल्ह्याच्या वतीने काश्मीर येथील पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेध
या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण मुंबई चे महेंद्र पानसरे व कुलाबा तालुका अध्यक्ष किरण शिंदे कुलाबा उपाध्यक्ष श्री. सचिन भाऊ माडकर
काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.! 🙏💐
शोकाकुल - श्री. सचिन दशरथ माडकर ( भाऊ )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - उपाध्यक्ष कुलाबा तालुका
आज १८/०४ /२०२५ वार्ड क्- २२४ प्रभागातील मज्जित बंदर संत तुकाराम महाराज रोड अहमदाबाद स्ट्रीट गटर तुटले होते
रहिवासी राहत्या नागरिकांना येण्या जाण्याचा त्रास सहन करावा लागत होता तरी.विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुलाबा तालुका उपाध्यक्ष सचिन माडकर (भाऊ )
महानायक, अर्थशास्त्री, महान संविधान निर्माता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
*परमपूज्य बौद्धिसत्व, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम...!*💙🚩
*अभिवादक- सचिन माडकर (भाऊ ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
( कुलाबा तालुका उपाध्यक्ष*)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नागरिक उपस्थित होते,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, मा. ना. श्री. अजित दादा पवार @ajitpawarspeaks साहेब यांची पक्ष कार्यालय या ठिकाणी सदिच्छा भेट घेतली. ह्यावेळी कुलाबा तालुका अध्यक्ष किरणजी शिंदे साहेब व उपाध्यक्ष सचिन भाऊ माडकर उपस्थित होते