मी दोन चित्रपटांवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.
१. सचीन सरांचा ‘नवरा माझा नवसाचा’
२. ‘क्षणभर विश्रांती’
आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन १० वर्ष झाली. ह्या चित्रपटाच्या अनेक गोड आठवणी आहेत. 😊
@hemantdhome21@meSonalee@SIDDHARTH23OCT@Manavanaik@SachitPatil
आज "क्षणभर विश्रांती" चित्रपट प्रदर्शित होऊन दहा वर्ष पूर्ण झाली. आपण सगळ्यांनी या चित्रपटाला जे भरभरून प्रेम दिले त्याबद्दल "क्षणभर विश्रांती"च्या संपूर्ण टीम तर्फे मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. "क्षणभर विश्रांती" च्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद आणि खूप शुभेच्छा!