एक माणूस गाढवासह नावेतून प्रवास करत असतो. 🛶
गाढवाला नावेत घेतल्यावर नावाडी म्हणतो,
“याचं वजन जास्त होईल, नाव बुडण्याचा धोका आहे!”
गाढवाचा मालक विचारतो,
“मग काय करायचं?”
नावाडी म्हणतो,
“सोप्पं आहे… गाढवाला डोक्यावर घ्या! म्हणजे नावेला गाढवाचं वजन जाणवणार नाही!” 🤦♂️
आणि मग त्याने गाढवाला डोक्यावर घेतलं…
पण गंमत म्हणजे,
नावेत गाढवाचं वजन तेवढंच राहिलं… फक्त ओझं डोक्यावर आलं! 😝
कधी कधी आपल्यालाही अशीच समजूत घातली जाते
व्यवस्था बदलत नाही, फक्त ओझं उचलणारा बदलतो! 😏
इसी स्याही से हम इंक़लाब लिख देंगे..
झारखंड के छात्र अभी भी साथ मिलकर लड़ रहे हैं एक बेहतर कल लिखने के लिए
जो लोग कभी छात्रों के मुद्दे और जीवन के बारे में जाने की कोशिश नहीं कर पाए उनको स्याही का काम कैसे पता होगा
मी मुंबईकरांना, मुंबईप्रेमींना अपील करत आहे; सर्व राजकीय पक्षांना, एनजीओज, हाऊसिंग सोसायटीना अपील करत आहे; ज्यांना ज्यांना वाटत, हे १६ एकर जमीन फुकटात एका संस्थेला देणं म्हणजे पाप आहे, गुन्हा आहे. मुंबईकरांची मोकळी जागा मुंबईकरांचीच, त्यांच्या हातातच राहिली पाहिजे.. त्यांनी ह्या मोर्चात सहभागी व्हावं.
@AUThackeray