भारतीय अर्थव्यवस्था (१): इक हवा का झोका आया, टूटा डालीसे फुल !
पंतप्रधानांपासून सर्व सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आज घडीला देशाच्या अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या प्रश्नांचे, कोट्यावधी नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचे बिल…आखाती देशात सुरू झालेल्या युद्धावर फाडत आहेत. सर्वात सोपे आणि सोयीचे आहे ते त्यांच्यासाठी
जोरात वारा आल्यावर कोणती फुले पहिली जमिनीवर येतात? तर जी आधीच कधीही पडू शकतील अशा अवस्थेत असतात ती. भारतीय अर्थव्यवस्था युद्धापूर्वी आधीच तणावग्रस्त होती, युद्धामुळे ती अधिकच कमकुवत होईल अशी परिस्थिती तयार होत आहे.
__________________________
नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग संस्था “विद्यार्थ्या”ला सर्टिफिकेट तर देत होत्या, पण ते सर्टिफिकेट एक किंवा दोन विषयात विद्यार्थी मिळवत असणाऱ्या चांगल्या मार्क्सवर आधारित होते. ते विषय होते देशाच्या जीडीपीचे वाढदर (जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था! ) आणि जगातील चौथ्या वा तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ! बस दोनच निकष !
पण सिलॅबस मध्ये तर बरेच विषय होते. (ज्याचा उल्लेख खाली येईल) पण या विद्यार्थ्यांचा त्या विषयांचा अभ्यासच नाही !
विद्यार्थी १२ वर्षे अभ्यास करतो आहे ! त्याला सिलॅबस माहीत नाही?
________________________
भक्ती बाजूला ठेवून , जे वस्तुनिष्ठ पणे बघतील त्यांना खालील निरीक्षणे मान्य होतील
रुपया डॉलर विनिमय दर शंभरीकडे वेगाने घसरणे, भारताशी तुलना होऊ शकणाऱ्या इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत रुपयाची सर्वात वाईट घसरण (याचा संबंध निर्यत क्षमतेशी आहे) ; कारण आयात निर्यातील (CAD) तफावत जुन्या रोगासारखी होती
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे चढे भाव, जे नजीकच्या काळात चढेच रहाण्याची दाट शक्यता; जो देश ८५ टक्के तेल / वायू आयात करतो; आणि आपली Vulnerability त्याला कळत नाही ? काही प्लॅनिंग नाही ?
डिझेल आणि खतांचा तुटवडा आणि यावर्षी मान्सूनची अनिश्चितता, त्यामुळे शेतीवर होणारे विपरीत परिणाम; देशातील शेतकऱ्यांनी शासकीय सापत्नभाव असताना देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले …ही आपली सर्वात मोठी ताकद आहे
वाढू पाहणारी महागाई, आणि नक्कीच वाढणारे व्याजदर; व्याजदर वाढले की अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक अंगावर त्याचे परिणाम होतात ; कोई नाही बच पायेगा
एफडीआय आणि एफआयआय दोन्ही प्रकारच्या परकीय गुंतवणूकदारानी देशातून गुंतवणुकी काढून घेणे; जर भारतीय अर्थव्यवस्था एवढी आश्वासक तर त्यांनी असे एन मास जायला नको ना ; एक सरकारी प्रवक्ता यावर बोलत नाही
निर्यात वाढीला जाणवणाऱ्या मर्यादा, कारण मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र विकास केला गेला नाही ; अनेक प्रकारची निर्यात देखील आयात केलेल्या मालावर , सोने/ हिरे / पेट्रोलियम / औषधे ….आधी कच्चा माल आयात करून मग निर्यात
आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे कॉर्पोरेट सेवा क्षेत्रात व्हाइट कॉलर रोजगारावर होऊ शकणारे परिणाम; जो खेळ अजून सुरु व्हायचा आहे ;
सर्वात गाभ्यातील कारण:
ग्रामीण / शहरी भागातील कोट्यवधी कुटुंबांची क्रयशक्ती लाखो कोटी रुपयांची लिबरल कर्जे / क्रेडिट कार्ड वापरून , कॅश ट्रान्सफर करून तयार केली आहे ; उत्पादक कामातून , मूल्यवृद्धी करून क्रयशक्ती वाढलेली नाही
भली मोठी यादी आहे. जिची उजळणी मिडियामध्ये देखील होऊ लागली आहे.
_______________________
मोदी राजवटीचे खंदे समर्थक असणारे सुरजीत भल्ला सारखे अर्थशास्त्री देखील भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल इतकी वर्षे जे सांगितले गेले ते अतिशयोक्त होते अशी शंका बोलू लागले आहेत. याचा अर्थ गोष्टी खरच गंभीर असू शकतात.
देशाची जीडीपी सहा टक्क्यांनी नेहमी वाढतच राहणार आहे ; केंद्र सरकार त्याच पायाभूत सुविधांमध्ये लाखो कोटी रुपये खर्च करत राहणार; देशातील १० टक्के असणारा एलिट क्लास प्रीमियम प्रॉडक्ट्सचा उपभोग घेतच राहणार आहे. आणि उरलेले १३० कोटी नागरिक महिन्याला काही हजार रुपयांच्या वस्तू / सेवा विकत घेतच राहणार
संजीव चांदोरकर (२३ मे २०२६)
एक भयंकर आर्थिक तूफ़ान सर पर है।
12 साल में मोदी जी ने जो ढाँचा खड़ा किया - वह सिर्फ़ अडानी और अंबानी के लिए था।
और, अब वही ढाँचा भरभराकर ढहने वाला है।
चोट उन्हें नहीं लगेगी - उनके पास निकलने के रास्ते हैं।
चोट आपको लगेगी - युवाओं को, ग़रीबों को, मध्यमवर्ग को, किसानों को, मज़दूरों को, छोटे व्यापारियों को - जो कभी इस ढाँचे का हिस्सा थे ही नहीं।
अपने आसपास देखिए। क्या आप उस ढाँचे का हिस्सा हैं - या उस तूफ़ान का शिकार?
युद्ध हे खरं कारण नाही. खरं कारण आहे बिनडोक कारभार करून देशाच्या अर्थव्यवस्थाची लावलेली वाट.
मनमोहनसिंह पायउतार झाले त्या दिवशी देशावर कर्ज होतं 55 लाख कोटींचं. आज तेच कर्ज आहे तब्बल 197 लाख कोटी!
बारा वर्षात देशाची अवस्था काय करून ठेवलीय हे सांगायला हाच एक आकडा पुरेसा आहे.
- डॉ. विश्वंभर चौधरी @DrVishwam
या माणसाने काही वर्षांपूर्वी एक प्रकल्प राबवला होता.
नागपूरने अशा अनेक 'संघी रत्नांना' जन्म दिला आहे.
नेमक्या याच कारणामुळे महाराष्ट्राची दुर्दशा झाली आहे.
शिक्षणाच्या नावानं चांगभलं...
गेल्या दहा वर्षात अकॅडमी नावाचा शैक्षणिक भूछत्राचा एक प्रकार प्रत्येक लहानमोठ्या शहरांत वाढीस लागलेला आहे. त्याबद्दल थोडंसं.
काही वर्षांपूर्वी शिकवणी वर्ग हे 'खाजगी क्लासेस' होते. हे क्लासेस शाळा आणि महाविद्यालयांना पर्याय नव्हते, तर पूरक होते.
"APJ अब्दुल कलाम पहला राष्ट्रपति था जो आतंकी अफजल गुरू के परिवार से मिला.. वो तीनों सेनाओं का अध्यक्ष होकर जेहाद कर सकता है और हमारा छोटा सा सिपाही भी धर्म के लिए कुछ नही कर सकता"
-यति नरसिंहानंद सरस्वती पुलिसवालों को मोटिवेशनल स्पीच देते हुए.
संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, समर्थ रामदास, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत चोखामेळा, संत गोरोबा कुंभार, संत सावता माळी, संत जनाबाई, संत सेना न्हावी, संत नरहरी सोनार, संत चोखोबा, संत दामाजीपंत, संत दासोपंत, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज….
आयुष्य समृद्ध करणारी एवढी मोठी संतपरंपरा व मनुष्य धर्माचे सार समजून सांगणारे संत साहीत्य महाराष्ट्रात अस्तित्वात असताना आज आपल्याला माणसामाणसात भेद निर्माण करणार्या उत्तरेतील बागेश्वर बाबा सारख्या भोंदूबाबाच्या प्रवचनाची गरज पडत असेल तर हे महाराष्ट्रधर्माच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणे आहे.
- अजय जाधवराव
बिमारू राज्यातील लोकांच्या सोयीसाठी महाराष्ट्राचे निवडून गेलेले खासदार काम करताय. त्यांना रहायला जागा, यायला जायला रेल्वे आणि बरच काही.
सर्वोच्च पद असणारा माणूस हिंदीत बोलतोय.
अजून काय प्रगती पाहिजे महाराष्ट्राची?
महाराष्ट्रावर लक्ष कमी न उपर्या लोकांवर जास्त आहे.
बीजेपी ने पेट्रोलियम टैक्स से 44 लाख करोड़ रुपये लूटे।
इस लूट के लिए वो तीन कारण देते हैं:
1.ऑयल बॉन्ड चुकाए
2.नई सड़कें बनाईं
3.DBT से लोगों को सीधे पैसे मिल रहे हैं
तीनों बातें भ्रामक हैं।
1. ऑयल बॉन्ड की अदायगी
• 44 लाख करोड़ में से सिर्फ 3.3 लाख करोड़ ही चुकाए गए।
• यह कुल पेट्रोलियम टैक्स का महज 7% है।
• यानी हर ₹1 चुकाने के बदले मोदी सरकार ने ₹13 अपनी जेब में डाले।
2. सड़कें बनाईं
• NHAI का कर्ज 2025 में ₹3.35 लाख करोड़ हो गया, यानि ऑयल बॉन्ड से दोगुना!
• सड़कें निजी हाथों में दी जा रही हैं और इस साल टोल से करीब ₹73,000 करोड़ वसूले गए।
• सड़कें उधार के पैसे से बनीं, भविष्य का टोल कर्ज चुकाने और निवेशकों को फायदा देने के लिए गिरवी रखा गया और जनता बढ़ते टोल देकर उन्हीं सड़कों पर चल रही है।
3. पैसा गरीबों तक पहुँचा
सच्चाई यह है कि 2014 के बाद से मोदी राज में सब्सिडी का बजट काफी घट गया है:
• कुल सब्सिडी का हिस्सा: 16.3% से घटकर 13.06%
• पेट्रोलियम सब्सिडी: 5.1% से गिरकर महज 0.24%
• खाद सब्सिडी: 9.6% से घटकर 7.33%
• आवास सब्सिडी जस की तस है।
• DBT ने कोई नई योजना नहीं शुरू की । पुरानी योजनाओं को नया नाम दिया और उनके बजट भी घटाए।
कर्ज का जाल
• देश का कुल कर्ज 2014 में ₹55 लाख करोड़ था । अब इस वित्त वर्ष में ₹218.63 लाख करोड़ हो जाएगा!
• अब भारत सिर्फ ब्याज में ही ₹11 लाख करोड़ हर साल चुकाता है।
• ऑफ-बजट देनदारियाँ छोड़ भी दें, तो हर नागरिक के सिर पर ₹1.5 लाख का कर्ज है।
@navjivanindia में मेरा लेखा ✍️
@INCIndia@kharge@RahulGandhi
प्रभावहीन दिवस vs प्रभावी (Powerful) दिवस
1. सकाळची सुरुवात
प्रभावहीन दिवस
•उशिरा किंवा अनियमित उठणे
•उठताच मोबाईल पाहणे
•दिवसाचे कोणतेही स्पष्ट नियोजन नाही
प्रभावी दिवस
•लवकर उठणे (5:30–6:00)
•पहिल्या 30 मिनिटांत मोबाईल नाही
•स्पष्ट उद्दिष्ट: “आजची 3 महत्त्वाची कामे”
2. पहिल्या 2 तासांचा वापर (Golden Time)
प्रभावहीन दिवस
•उगाच वेळ घालवणे
•सोशल मीडिया / बातम्या
•सुस्त सुरुवात
प्रभावी दिवस
•व्यायाम (45–60 मिनिटे)
•20–30 मिनिटे मेडिटेशन/ वाचन / शिकणे
•दिवसाचे नियोजन
हेच ठरवते की तुमचा दिवस कसा जाणार
3. कामाची सुरुवात
प्रभावहीन दिवस
•जे समोर येईल ते काम (Reactive)
•प्राधान्यक्रम नाही
•व्यस्त पण परिणाम नाही
प्रभावी दिवस
•सर्वात महत्त्वाचे काम आधी
•90–120 मिनिटे एकाग्रतेने अखंड काम (Deep Work)
•नियोजित मीटिंग्स
4. दुपार
प्रभावहीन दिवस
•जड जेवण → आळस
•गप्पा / वेळ वाया
•कामात ढिलाई
प्रभावी दिवस
•हलका आहार
•10–15 मिनिटे चालणे
•स्वतःला प्रश्न: “मी योग्य दिशेने चाललो आहे का?”
5. दुपारनंतरचा वेळ
प्रभावहीन दिवस
•ऊर्जा कमी
•कामात सतत बदल
•निर्णय टाळणे
प्रभावी दिवस
•दुसरा Deep Work सेशन
•कमी महत्त्वाची कामे दुसऱ्यांना देणे
•निर्णय आणि अंमलबजावणीवर भर
6. संध्याकाळ
प्रभावहीन दिवस
•टीव्ही / मोबाईलवर वेळ वाया
•शारीरिक हालचाल नाही
•मानसिक थकवा वाढतो
प्रभावी दिवस
•हलका व्यायाम / चालणे
•कुटुंबासोबत दर्जेदार वेळ
•दिवसाचा आढावा
7. रात्रीची सवय
प्रभावहीन दिवस
•उशिरापर्यंत मोबाईल
•दिवसाचा कोणताही आढावा नाही
•झोपेची अनियमित वेळ
प्रभावी दिवस
•उद्याचे नियोजन (Top 3 कामे)
•झोपेपूर्वी 30–45 मिनिटे मोबाईल बंद
•10:30–11:00 दरम्यान झोप
प्रभावी दिवसाचा नमुना दिनक्रम
5:30 AM – उठणे
5:45 – 6:45 – व्यायाम
6:45 – 7:15 – वाचन / चिंतन/ मेडिटेशन
7:15 – 8:00 – तयारी + नाश्ता
10:00 – 12:00 – Deep Work (महत्त्वाचे काम)
12:00 – 1:00 – मीटिंग / समन्वय
1:00 – 1:30 – जेवण + चालणे
2:00 – 4:00 – कामाची अंमलबजावणी
4:00 – 5:00 – कॉल / फॉलोअप
6:00 – 7:00 – व्यायाम / रिलॅक्स
7:30 – 9:00 – कुटुंब / वाचन
9:30 – उद्याचे नियोजन
10:30 – झोप
मुख्य फरक (Simple Rule)
•साधा दिवस = प्रतिक्रिया देणारा (Reactive) + विचलित
•प्रभावी दिवस = नियोजनबद्ध (Intentional) + शिस्तबद्ध
साध्या दिवसातून प्रभावी दिवसाकडे जाण्यासाठी 3 नियम
1.सकाळ जिंका (पहिले 2 तास महत्त्वाचे)
2.महत्त्वाचे काम आधी करा, तातडीचे नंतर
3.दिवसाचा शेवट नियोजनाने करा, गोंधळाने नाही
डॉ प्रशांत भामरे
छोटे छोटे देश..
आपल्या खूप मागे असलेले देश..
सामान्य जनतेचा विचार करून
प्रगती करत आहेत..!
आणि आपल्याला अमृतकाळात येऊन तप उलटलं तरी..
प्रगति तर दूर..
सामान्य जनतेला कसं
गुलामगिरीत ढकललं येईल
मुस्कटदाबी कशी करता येईल
हुकूमशाही पर्मनंट कशी होईल
ह्याचीच कामं सुरूये..😏😑