Several Pakistani social media accounts claimed that the decorated auto-rickshaw in which PM Modi travelled at the ASEAN Summit in Manila was made in Pakistan.
The truth? It was manufactured by India’s Bajaj Auto. The Bajaj logo on the vehicle exposed the false claim.
Another attempt to pass off an Indian achievement as Pakistani ends with the facts telling a different story.
https://t.co/F5iVOF9JiM
🇵🇸 Taha Soueidan - The Palestinian player who racially abused Indian's Captain Dallalmuon Gangte.
🇰🇷 Ko Minkuk - The South Korean referee who took no action against the player for the bad incident.
NAME AND SHAME THEM so this doesn't happen to any #IndianFootball player again!
बंटी ची घंटी वाजली
मला वैयक्तिकरीत्या असे वाटत नाही की महायुतीला गोकुळचा अध्यक्ष त्यांच्या संचालकांमधून निवडून आणण्यात फारसा रस आहे. महायुती केवळ राजकारण करत आहे आणि त्यात काहीही गैर नाही.
अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी कोरम पूर्ण होणे आवश्यक असते. म्हणजेच २५ पैकी किमान १४ संचालकांची उपस्थिती गरजेची असते. बंटी पाटील यांच्याकडे १३ सदस्य आहेत; मात्र महायुतीने आपल्या एकाही संचालकाला अध्यक्ष निवडीच्या सभेला उपस्थित राहू दिले नाही. त्यामुळे कोरम पूर्ण होऊ शकला नाही आणि अध्यक्ष निवडीची प्रक्रिया फसली. हे केवळ राजकारण आहे. मला तरी यात काही चुकीचे वाटत नाही.
हा कसला इंटरेस्टिंग राजकीय प्लॉट आहे राजकीय विरोधक एकमेकांच्या कमकुवत बाजूवर वार करणारच राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांनी महायुतीच्या ह्या चालीची तर तारीख केली पाहिजे.
आता प्रश्न राहतो की हे सगळे का घडत आहे?
२५ सदस्यांच्या गोकुळ दूध संघात बंटी पाटील यांचे १३ सदस्य निवडून आले, तर महायुतीचे १२ सदस्य निवडून आले. मात्र, या विजयाचा बंटी पाटील समर्थकांनी प्रचंड बहुमत मिळाल्याप्रमाणे जो अविर्भाव आणला आणि महाराष्ट्रभर जो नंगानाच घातला, त्याचबरोबर ब़टी पाटील यांना थेट मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्यापर्यंत जी मजल मारली, हीच आजच्या परिस्थितीमागची प्रमुख कारणे आहेत.
आज महायुती बंटी पाटीलाला महाराष्ट्रभर हेलपाटत आहे. पाटीलांच्या आजच्या या अवस्थेला सर्वस्वी ते स्वतःच जबाबदार आहेत.
विजय मिळाल्यानंतर विनम्रपणे मतदारांचे आभार मानून शांतपणे कामकाजाला सुरुवात केली असती, तर कदाचित आज ही वेळ आली नसती. पण १३ विरुद्ध १२ या निसटत्या विजयाचा अविर्भाव असा होता की जणू काही मोदींचेच सिंहासन हलवले आहे!
त्यामुळे आता त्यांच्याबरोबर जे काही घडत आहे, त्याला ते स्वतःच जबाबदार आहेत.
महायुती फक्त मजा घेत आहे ज्याला तुम्ही मुख्यमंत्री उमेदवार म्हणून डोक्यावर घेत आहात त्याच्यात एका संस्थेच्या अध्यक्षालाही निवडून आणण्याची ताकद नाही.
अशाप्रकारे बंटीची घंटी महाराष्ट्रभर वाजवली गेली आहे
Urgently require blood donors for a kid at Ganga Ram Hospital, Delhi. Any blood group will be accepted.
Donors should not be on any medication.
If you or anyone you know can help, please contact us at the number below.
9654522322
Nimisha
95822 84654
Sandeepa saproo
@areesha8md What can we expect from Porkies except lies! Porkies are still backward because instead of improving themselves and making their own life good, all they do is harming others by their lies, their terror activities and all negative sort of things. Get a life porki
राज्यात दुष्काळ असताना काय गरज आहे कुंभमेळ्याची ? रद्द करा तो कुंभमेळा आणि वाटा ते पैसे शेतकऱ्यांमध्ये.
पहिली गोष्ट, कुंभमेळा सरकार रद्द करू शकतं असं कोणी सांगीतलं तुम्हाला ? हजारो वर्षांपासून ठरलेल्या तिथीवर लाखो भाविक ठरलेल्या ठिकाणी एकत्र येतात.
सरकार फक्त गर्दीच नियोजन करतय.
सरकारने जरी म्हंटलं की आम्ही एक रूपया खर्च करणार नाही नियोजनावर तरी कोट्यावधी लोक हे देशाभरातून यायचे ते येणारच.
दुसरी गोष्ट मग "35000 कोटी रूपये खर्च करायची काय गरज आह ? वाटा तो पैसा."
असं बोलणाऱ्य लोकांची ऐवढी सुद्धा बौद्धिक कुवत नाही की एकदा जाणून घ्यावं की हे पैसे नेमके खर्च कसे केले जाणार आहेत.
एकूण बजेटचा 85% पैसा हा पर्मनेंट इंफ्रास्ट्रक्चरवर खर्च केला जातोय,
म्हणजे रस्ते,ब्रिजेस,फ्लायओवर,सॅनीटेशन सुविधा,पाईपलाईन आणि नविन ईमारती.
नाशिककरांना या सर्व सुविधा कुंभमेळ्या नंतर देखील वापरता येणार आहेत.
आणि जो टेमप्ररी सुविधांवर 15% खर्च केला जाणारे तो देखील गरजेचा आहे कारण लाखो लोक आल्यावर नाशिक मध्ये घाणीमूळे रोगराई पसरू नये,आलेल्या भाविकांमूळे स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ नये.
तीसरा मुद्दा हा की कुंभवेळ्यावर केलेला खर्च हा खर्च नसून गूंतवणूक आहे,
देशभरातून कोट्यावधी भाविक फक्त राज्यात येत नाहीत तर राज्यात पैसे खर्च करतात,
उत्तरप्रदेश ने कुंभमेळ्यावर 7500 कोटी खर्च केले होते आणि उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेला 2 लाख कोटी रूपयांचा लाभ झाला होता हे ऑफीशल आकडे आहेत.
लिंक - https://t.co/0XgKIhYvbV
कुंभमेळ्यात चहाचे स्टॉल असणाऱ्यांनी सुद्धा दिवसाचा २ लाख प्रॉफीट कमवलाय,
माळा विकणाऱ्यांनी सुद्धा दहा दहा हजार कमावलेत दिवसात.
मिडियाच्या कवरेज यूटूब वर आहेत,जाऊन पहा.
उलट दुष्काळाच्या काळात किंवा दुष्काळानंतर लगेच कुंभमेळा ही चांगली रोजगाराची संधी आहे,
शेतकऱ्यांच्या मूलांनी तर माहिती घ्यायला सुरवात केली पाहिजे की कुंभमेळ्यात 20/25 दिवस कोणता व्यवसाय करता येईल.
कुंभमेळ्या मूळे उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक सप्लायर 2 वर्षांचा पैसा 1 महिन्यात कमवेल,
एकही वर्ग असा राहणार नाही ज्याने कमाई केली नसणार,
रिक्षावाले,टॅक्सीवाले,खाणावळ वाले,कपडे विकणारे,चपला विकणारे,हॉटेल वाले,पाण्याच्या बाटल्या विकणारे,पूजा सामग्री विकणारे,पेट्रोल पंप वाले,पालेभाज्या फळे विकणारे,गरॅजवाले,
म्हणजे कोणात्या वर्गाला लाभ नाही होणार फक्त हे सांगा.
महाराष्ट्रात सगळ्या मोठ्या गोष्टी फक्त मुंबई पुण्यात होत असतात,
उत्तरमहाराष्ट्राला ऐवढी चांगली आर्थिक संधी मिळत आहे तर काय त्रास आहे ?
दुष्काळ पडला म्हणून ईतर लोकांच्या पोटावर पाय मारून सरकारने पैसा वाटत बसावा का ?
होतीये ना कर्जमाफी,दिवाळी साठी ही पैसा मिळणारे,राशन आणि लाडकी बहिण ही चालू आहे,असंही नाही की पूर्णपणे वाऱ्यावर सोडून फक्त कुंभ वर पैसा खर्च केला जातोय.
बरं जर शेतकऱ्यांची ऐवढीच काळजी असेल तर सर्व शेतकरी पूत्रांनी गावोगावी असणारे दारू आणि गुटाख्याची दुकाने वर्षभर बंद पाडावी,
रोजच्या तलबीवर जेवढा पैसा वर्षभर खर्च होतो, त्याने ३/४ महिन्यांचा घराचा खर्च निघेल.
बरं दुष्काळ पडला म्हणून कोणत्या शेतकऱ्याने स्वताच्या घरचं लग्न पूढे ढकलून दिलं का ?
सोनं घहाण ठेवतील,जमिनी विकतील,कर्ज काढतील
पण लग्न कोणत्याच गावी थांबणार नाही.
गावभरचे भांडे,गाड्या,पलंग,झोके,कूलर वगैरा सगळंच मंडपात सजवून सगळ्या जगाला दाखवतील की बघा आमचा वट किती मोठा आहे.
मी काय म्हणतो,विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे कित्येक सहकारी कारखाने,दुधसंस्था आहेत,
द्यावा यंदा दुष्काळ आहे म्हणून जास्त भाव,
तिकडे मात्र सगळे गप्प बसतात.
फक्त
@junaidalirehan2@IqbalBasheer81 I salute every Pakistani for lying so confidently even when there are ample of evidences contradicting them. Just check the percentage stat of demographic change before saying anything nonsense.