El Niño conditions are present and expected to strengthen into the Northern Hemisphere winter 2026-27. An #ElNino Advisory is now in effect. #ENSO https://t.co/5zlzaZ1aZx
'आशाताई' -दि लास्ट एम्परर
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात.
लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.
तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.
'गाणं हे माझं पॅशन आहे' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.
असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.
मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.
'पिया तू अब तो आजा' मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. 'आईये मेहरबान' मध्ये लडिवाळपणा आहे, 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए' मध्ये नजाकत आहे. 'दम मारो दम' मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात.
व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या.
जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.
मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला !
जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला !
आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.
राज ठाकरे।
Respected sir maybe there was a communication issue but the way I remmeber the last 3 questions of my cross examination this evening -
Do you feel remorse - No
Are you sorry about what you said- No
If you tender an unconditional apology this matter will be looked at differently - No I can’t as the apology would not be sincere. Also it would set a terrible precedent for other artists & their freedom.
संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात डिसेंबरमध्ये प्रकाशित होऊन परीक्षा फेब्रुवारी/मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येते, मात्र यावेळी सदर जाहिरात ही प्रशासकीय दिरंगाईमुळे उशीरा झाल्याने ही जाहिरात जुलै 2025 मध्ये प्रकाशित झाल्याने बऱ्याच उमेदवारांचे यामुळे नुकसान होणार आहे. ही परीक्षा 21 डिसेंबर 2025 रोजी होत असून वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 नोव्हेंबर असल्यामुळे कम्बाईन परीक्षेचा अभ्यास करणारे विशेषतः PSI पदासाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे नुकसान होणार आहे. ज्याप्रमाणे इतर परीक्षेसाठी वय सवलत देण्यात आली होती, त्याच धर्तीवर PSI पदासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वय सवलत देण्यात यावी, ही विनंती.
@CMOMaharashtra
माटी कहे कुम्हार से, तू क्या रौंदे मोहे…
एक दिन ऐसा आएगा — मैं रौंदूँगी तोहे। In the abandoned theatre’s abyss… the long-buried gold waits to be claimed.
The key exists now only in the fractured mind of a smoke-demon. How far will you go into the abyss that made him?
NEW:
🇮🇱 Unremovable Israeli Spyware Found on Samsung Devices - Business Wire
Samsung faces backlash over AppCloud, an Israeli-developed app pre-installed on budget Galaxy A and M series devices.
Investigations reveal the app is embedded in the operating system, preventing full removal. Even when disabled, AppCloud remains on the device, reappears after updates, and can covertly install additional software.
बहु मौसम संबंधी चेतावनी
मुख्यबिंदु
पूर्व-मध्य अरब सागर पर अवदाब और उत्तर-पश्चिम झारखंड और आसपास के क्षेत्रों में एक सुस्पष्ट निम्न दबाव का क्षेत्र बना हुआ है।
उपरोक्त प्रणालियों के प्रभाव में, गुजरात राज्य में 31 अक्टूबर को भारी से बहुत भारी वर्षा और उत्तरी कोंकण तथा उत्तरी मध्य महाराष्ट्र में भारी वर्षा होने की संभावना है।
बिहार और सिक्किम में 31 अक्टूबर को भारी से बहुत भारी वर्षा और उप-हिमालयी पश्चिम बंगाल में कुछ स्थानों पर बहुत भारी से अत्यंत भारी वर्षा होने की संभावना है।
Highlights
Depression lay over eastcentral Arabian Sea and a well marked low pressure area lay over northwest Jharkhand & neighbourhood.
Under the influences of above systems, heavy to very heavy rainfall likely over Gujarat State and heavy rainfall over north Konkan and north Madhya Maharashtra on 31st October.
Heavy to very heavy rainfall likely over Bihar & Sikkim and isolated very heavy to extremely heavy rainfall over Sub-Himalayan West Bengal on 31st October.
East & Central India:
❖ Light to moderate rain/thunderstorm at many/some places with isolated heavy rainfall over Jharkhand and north Gangetic West Bengal on 31st October; southwest Madhya Pradesh, Andaman & Nicobar Islands, SubHimalayan West Bengal & Sikkim and Bihar on 31st October-01st November; with isolated very heavy rainfall over Bihar and Sikkim on 31st October.
❖ Extremely heavy rainfall (≥21 cm) likely at isolated places over Sub-Himalayan West Bengal on 31st October.
❖ Thunderstorm with lightning & gusty winds (speed reaching 30-40 kmph) over Andaman & Nicobar Islands during next 5 days; West Bengal & Sikkim, Bihar, Jharkhand, Odisha during next 2 days; with thunderstorm and lightning over Vidarbha & Chhattisgarh on 31st October; East Madhya Pradesh during 31st October-02nd November; West Madhya Pradesh during next 5 days.
West India:
❖ Light to moderate rain/thunderstorm at many/some places with isolated heavy rainfall over north Konkan & Goa, north Madhya Maharashtra on 31st October and Gujarat State on 31st October & 01st November with isolated very heavy rainfall over Gujarat State on 31st October.
❖ Thunderstorm with lightning & gusty winds (speed reaching 30-40 kmph) likely over Maharashtra region on 31st October and Gujarat State during next 3 days.
Northeast India:
❖ Light to moderate rain/thunderstorm at most/many places with isolated heavy rainfall over Arunachal Pradesh and Assam & Meghalaya on 31st October & 01st November and Nagaland on 31st October with isolated very heavy rainfall over Arunachal Pradesh on 31st October.
❖ Thunderstorm with lightning likely over the region during next 2 days.
Northwest India:
❖ Light to moderate rain/thunderstorm at isolated places with isolated heavy rainfall likely over East Uttar Pradesh on 31st October.
❖ Under the influence of Western disturbance, Light to moderate rainfall/snowfall likely over Northwest India during 04th-06th November.
For more information, visit Us : https://t.co/122JBDxzEk
#imd #WeatherUpdate #mausam #thunderstorm #Rainfall #lightning #India #WestBengal #Sikkim #Bihar #ArunachalPradesh #Gujarat
@moesgoi@airnewsalerts@DDNational@ndmaindia
❣️❣️
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा प्रवेश जि.प. शाळा टोकरतलाव गावात घेतला आहे.
या शाळेत मराठी, आदिवासी, अहिराणी विद्यार्थी आहेत.
नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे.
@MittaliSethiIAS#महाराष्ट्र#जि_प_शाळा
कलम 19(1)(a) आणि कलम 19(1)(b) नुसार, भारतीय संविधान मला माझं मत मांडण्याचा आणि शांततामय आंदोलन करण्याचा हक्क देते.
कोणीही मला माझं आमरण उपोषण मागे घ्यायला भाग पाडू शकत नाही.
कालपासून साम, दाम, दंड, भेद सगळं वापरलं जातंय MSEB आणि वरिष्ठांकडून.
आज सकाळपासून माझ्या कुटुंबियांवर दबाव आणला जातोय.
Dear @MSEDCL जे काही करायचं ते माझ्यावरच दबाव टाका,
माझ्या आई-वडिलांना नाही.
नाहीतर सगळं काही बाहेर काढावं लागेल मीडियासमोर. बाकी समझदार को इशारा काफी हैं
#EkAkelaKyaKarega